E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
सासूशी फोनवर खोटे बोलल्यानेच सोनम आली पोलिसांच्या रडारवर
Samruddhi Dhayagude
11 Jun 2025
नवी दिल्ली : सोनम रघुवंशीला तिच्या पतीची हत्या केल्याच्या आरोपात अटक करण्यात आली आहे. सोनमचा तिच्या पतीच्या हत्येत सहभाग होता असा दावा मेघालय पोलिसांनी केला आहे. लुटीच्या उद्देशाने काही लोक आले, त्यांनी राजाला मारले असे भासवून सोनमला काही काळ त्याची विधवा म्हणून राहायचे होते. त्यानंतर तिला राज कुशवाह याच्याशी लग्न करायचे होते. सोनम राज कुशवाहबाबत तिच्या कुटुंबाला समजावून सांगणार असे ठरले होते. मात्र, एक चूक झाली ती खोटे बोलली आणि सगळा कट फसला.
राजा रघुवंशी पत्नी सोनमला घेऊन शिलाँग या ठिकाणी मधुचंद्राला गेला होता त्याच ठिकाणी त्याची हत्या झाली. राजा इंदूरमध्ये ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करत होता. या हत्येचा तपास विशेष तपास पथकाकडून केला जात आहे. दरम्यान, बेपत्ता होण्यापूर्वी सोनमने तिच्या सासूला म्हणजेच राजा रघुवंशीच्या आईला फोन केला होता. मी आज उपास केला आहे, पतीच्या आरोग्यासाठी मी उपास करते आहे. या फोनवरुन जेव्हा विशेष तपास पथकाने शोध घेतला तेव्हा त्यांना समजले, की ज्या हॉटेलमध्ये सोनम आणि राजा राहिले होते तिथे ती व्यवस्थित जेवली होती. तिने उपास वगैरे काहीही केला नव्हता. ती खोटे का बोलली असेल? हा प्रश्न पडला आणि ती पोलिसांच्या रडारवर आली. ज्यानंतर पोलिसांनी तिचे कॉल रेकॉर्ड तपासले आणि सोनम राज कुशवाह या तिच्या प्रियकराच्या संपर्कात होती हे पोलिसांना समजले.
सोनमचा राजला मेसेज
मेसेजमध्ये सोनमने म्हटले आहे, की राजा रघुवंशी तिच्याशी जवळीक साधतो आहे, प्रेम करतो आहे हे मला मुळीच आवडत नाही. सोनमने असा टेक्स्ट मेसेज तिचा प्रियकर राज कुशवाहाला केला होता, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
Related
Articles
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
13 Jun 2025
अमेरिकेकडून नागरिकांसाठी प्रवासी मार्गदर्शक तत्वे
13 Jun 2025
वारकरी भक्तीयोग उपक्रम लवकरच
15 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
जयपूरमध्ये खासगी शाळेला बॉम्बची धमकी
17 Jun 2025
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा
13 Jun 2025
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
13 Jun 2025
अमेरिकेकडून नागरिकांसाठी प्रवासी मार्गदर्शक तत्वे
13 Jun 2025
वारकरी भक्तीयोग उपक्रम लवकरच
15 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
जयपूरमध्ये खासगी शाळेला बॉम्बची धमकी
17 Jun 2025
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा
13 Jun 2025
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
13 Jun 2025
अमेरिकेकडून नागरिकांसाठी प्रवासी मार्गदर्शक तत्वे
13 Jun 2025
वारकरी भक्तीयोग उपक्रम लवकरच
15 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
जयपूरमध्ये खासगी शाळेला बॉम्बची धमकी
17 Jun 2025
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा
13 Jun 2025
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
13 Jun 2025
अमेरिकेकडून नागरिकांसाठी प्रवासी मार्गदर्शक तत्वे
13 Jun 2025
वारकरी भक्तीयोग उपक्रम लवकरच
15 Jun 2025
पाकिस्तानी नागरिकावर ईडीचे आरोपपत्र
17 Jun 2025
जयपूरमध्ये खासगी शाळेला बॉम्बची धमकी
17 Jun 2025
पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !