E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
तेजस्वी अपघातातून थोडक्यात वाचले
Wrutuja pandharpure
08 Jun 2025
ताफ्यात घुसली मालमोटार; तीन सुरक्षा कर्मचारी जखमी
पाटणा
: बिहारच्या वैशाली जिल्ह्यात शनिवारी पहाटे एका वेगवान मालमोटारीने राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) नेते आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांच्या ताफ्यातील दोन वाहनांना धडक दिली. यामध्ये तीन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकार्याने दिली.
तेजस्वी हे मधेपुराहून पाटणाकडे परतत होते. रात्री साडेबाराच्या सुमारास पाटणा-मुझफ्फरपूर राष्ट्रीय महामार्गावरील गोरौलजवळ चहापानासाठी तेजस्वी यांचा ताफा थांबला होता. त्यावेळी हा अपघात झाला. या अपघातातून तेजस्वी थोडक्यात बचावले. मात्र, त्यांचे तीन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. त्यांना तातडीने जवळच्या सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
तेजस्वी यांनी रुग्णालयास भेट देऊन जखमी कर्मचार्यांची विचारपूस केली, असेही अधिकार्यांनी सांगितले.या अपघातासंदर्भात तेजस्वी म्हणाले, आम्ही गोरौलजवळ चहापानासाठी थांबलो होतो. त्यावेळी भरधाव वेगातील मालमोटारीने माझ्या ताफ्यातील दोन वाहनांना धडक दिली. यात तीन सुरक्षा कर्मचारी जखमी झाले. मी तातडीने जिल्हा पोलिस आणि प्रशासनास याबाबत कळवले. हा अपघात माझ्या मोटारीपासून फक्त पाच फूट अंतरावर झाला. पोलिसांनी चालक आणि त्याच्या क्लीनरला अटक केली असून मालमोटार जप्त केली आहे.
Related
Articles
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
अपघातात रुग्णवाहिकेतील पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
क्वेस कॉर्प डिमर्जर : तीन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागणी
16 Jun 2025
दहा मिनिटे उशीर अन् महिलेचा वाचला जीव
14 Jun 2025
सदनिकांसाठी ऑनलाइन नोंदणी करा
17 Jun 2025
धरण क्षेत्रात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस
19 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
अपघातात रुग्णवाहिकेतील पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
क्वेस कॉर्प डिमर्जर : तीन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागणी
16 Jun 2025
दहा मिनिटे उशीर अन् महिलेचा वाचला जीव
14 Jun 2025
सदनिकांसाठी ऑनलाइन नोंदणी करा
17 Jun 2025
धरण क्षेत्रात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस
19 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
अपघातात रुग्णवाहिकेतील पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
क्वेस कॉर्प डिमर्जर : तीन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागणी
16 Jun 2025
दहा मिनिटे उशीर अन् महिलेचा वाचला जीव
14 Jun 2025
सदनिकांसाठी ऑनलाइन नोंदणी करा
17 Jun 2025
धरण क्षेत्रात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस
19 Jun 2025
मुंबई, कोकणात मुसळधार
17 Jun 2025
अपघातात रुग्णवाहिकेतील पाच जणांचा मृत्यू
16 Jun 2025
क्वेस कॉर्प डिमर्जर : तीन स्वतंत्र कंपन्यांमध्ये विभागणी
16 Jun 2025
दहा मिनिटे उशीर अन् महिलेचा वाचला जीव
14 Jun 2025
सदनिकांसाठी ऑनलाइन नोंदणी करा
17 Jun 2025
धरण क्षेत्रात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस
19 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त