E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पर्यावरण दिनानिमित्त सह्याद्रीतील देवराईची प्लास्टिक प्रदुषणातून मुक्तता
Wrutuja pandharpure
08 Jun 2025
पुणे
: प्लास्टिक प्रदूषणामुळे पर्यावरणाला होणार्या धोक्यांबाबतचा जागर वाढावा, देवराई सारख्या अतिसंवेदनशील अधिवासाचे व देवराईतील जीवसृष्टीचे रक्षण व्हावे या उद्देशाने अरण्य षष्ठी आणि पर्यावरण दिनानिमित्त ताम्हिणी अभयारण्य परिसरातील, सह्याद्री घाटमाथ्यावरील विंझाई देवराईची प्लास्टिक प्रदूषणातून या अनोख्या उपक्रमाद्वारे सुटका करण्यात आली.
जागतिक पर्यावरण दिन व अरण्य षष्ठीचे औचित्य साधून बायोस्फिअर्स; मूव्हमेंट अगेंस्ट बायोलॉजिकल इनव्हेजन (माबि); वनस्पतीशास्त्र विभाग, मॉडर्न महाविद्यालय, श्री विंझाई देवस्थान मंडळ, ताम्हिणी यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या अभियानात डॉ. सचिन पुणेकर, डॉ. प्राची क्षीरसागर, सायली सौदणकर, अभिजित भसाळे, सतीश सबनीस, सुधीर ताम्हाणे, मंदार पिंपळगावकर, तनय पिंपळगावकर, वरद पिंपळगावकर, संगीता सौदणकर, प्रमोद पिंपळगावकर, संध्या पिंपळगावकर सहभागी झाले होते.
संकलित केलेल्या प्लास्टिक कचर्यात प्लास्टिक पेले, शीतपेयाच्या बाटल्या, खाद्य-पदार्थांची वेष्टणे, विविध उत्सवात वापरले गेलेले प्लास्टिक साहित्य, पिशव्या मोठ्या प्रमाणात होत्या. स्वच्छता मोहीमा या देवराई किंवा इतर संवेदनशील अधिवासात ठिकठिकाणी करणे ही काळाची गरज आहे. भाविक, पर्यटकांनी प्लास्टिक वापर टाळावा, निसर्गात प्लास्टिक प्रदूषण नकरणे व निसर्गपूरक-निसर्गस्नेही सण साजरे करण्याचे आवाहन देखील आयोजकांच्या माध्यमातून यावेळी करण्यात आले. या प्रसंगी विंझाई देवीची पूजा आणि मंदिर परिसरात औदुंबर वृक्षाचे रोपण करून हरित दिन साजरा करण्यात आला.
Related
Articles
नेपाळ-नेदरलँड्स सामन्यात तीन सुपर ओव्हरचा थरार
19 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
इंडिगोचे विमान उड्डाणानंतर कोलकात्याला परतले
13 Jun 2025
अजित पवार यांच्या भाषणावेळी प्रहारच्या कार्यकर्त्यांचा गोंधळ
15 Jun 2025
मृत विद्यार्थ्याच्या हातात चमचा तसाच..
14 Jun 2025
आणीबाणीत कारावास भोगलेल्यांच्या मानधनात दुप्पट वाढ
18 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त