E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
केदारनाथ धामला निघालेल्या हेलिकॉप्टरचे महामार्गावरच आपत्कालीन उतरले
Samruddhi Dhayagude
07 Jun 2025
रुद्रप्रयाग : केदारनाथला जाणाऱ्या एका हेलिकॉप्टरचे शनिवारी उड्डाणा दरम्यान तांत्रिक बिघाड निर्माण झाल्यानंतर रुद्रप्रयाग जिल्ह्यातील महामार्गावर आपत्कालीन लँडिंग करावे लागले. हेलिकॉप्टर बदासू बेसवरून केदारनाथसाठी उड्डाण केले आणि टेक ऑफ दरम्यान तांत्रिक बिघाड झाल्याने सिरसीजवळ महामार्गावर आपत्कालीन उतरवावे लागले. हेलिकॉप्टरमध्ये पायलटसह सहा जण थोडक्यात बचावले.
उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यात शनिवारी गुप्तकाशी येथे महामार्गावर केदारनाथ धामला जाणाऱ्या एका खासगी हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आल्यामुळे उत्तराखंडमध्ये एक मोठा अपघात टळला. लँडिंगच्या वेळी हेलिकॉप्टरमध्ये काही प्रवासी होते. हे सर्व सुरक्षित असले तरी, पायलटला किरकोळ दुखापत झाली आहे. तांत्रिक बिघाडामुळे या हेलिकॉप्टरचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले.
उत्तराखंडचे अतिरिक्त महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) डॉ. व्ही. मुरुगेशन यांनी दिलेल्या माहितीनुसार, केदारनाथ धामला जाणाऱ्या हेलिकॉप्टरमधील सर्व प्रवासी सुरक्षित आहेत.संबंधित हेलिकॉप्टर क्रेस्टेल एव्हिएशन प्रायव्हेट लिमिटेडचे आहे. सिरसीहून प्रवाशांसह उड्डाण करणारे हेलिकॉप्टर तांत्रिक बिघाडानंतर खबरदारी म्हणून हेलिपॅडऐवजी महामार्गावर उतरवावे लागले. याबाबत उत्तराखंड नागरी विमान वाहतूक विकास प्राधिकरणाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी माहिती दिली आहे.
पीटीआय या वृत्तसंस्थेने एक्सवर शेअर केलेल्या व्हिडिओंमध्ये 'केस्ट्रेल एव्हिएशन'चे हेलिकॉप्टर महामार्गाच्या मध्यभागी उभे असल्याचे दिसत आहे. त्याच्या टेल रोटरमुळे एका मोटारीचे नुकसान झाल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे. रुद्रप्रयागचे जिल्हा पर्यटन विकास अधिकारी आणि हेली सर्व्हिस नोडल अधिकारी राहुल चौबे म्हणाले की, “आज, ७ जून रोजी दुपारी १ वाजताच्या सुमारास, केस्ट्रेल एव्हिएशनच्या हेलिकॉप्टरमध्ये भरासू येथून उड्डाण घेत असताना तांत्रिक बिघाड झाला. त्यानंतर ते राष्ट्रीय महामार्गावर उतरले. विमानात पाच प्रवासी आणि एक पायलट होते. पायलट जखमी झाला असून, पाचही प्रवासी सुरक्षित आहेत.”
https://twitter.com/PTI_News/status/1931266573559640454
Related
Articles
‘सांस्कृतिक जाण’ म्हणजे काय?
14 Jun 2025
अहिल्यानगरमध्ये वादळी वार्यासह जोरदार पाऊस
12 Jun 2025
निकोलस पूरनची निवृत्तीची घोषणा
11 Jun 2025
घराच्या बाल्कनीत खेळताना दुसर्या मजल्यावरून पडूनही चिमुकली बचावली!
13 Jun 2025
सनदी लेखापाल हे भारतीय अर्थव्यवस्थेचे शिल्पकार : हणमंतराव गायकवाड
14 Jun 2025
अवकाशवीर शुभम शुक्ला अंतराळ स्थानकाकडे झेपावणार
15 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
बेरजेच्या राजकारणासाठी भाजपसोबत
3
दुचाकीची मोटारीला धडक
4
नालेसफाईचे पितळ उघडे
5
आता निवडणुकांच्या तयारीला लागा
6
दोघांची प्रकृती चिंताजनक