E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
टिळक महाराष्ट्र विद्यापीठात आज करिअर मेळावा
Wrutuja pandharpure
07 Jun 2025
पुणे
: टिळक महाराष्ट्र विद्यापीठातर्फे करिअर मार्गदर्शन व एज्युकेशन फेअरचे आयोजन करण्यात आले आहे. हा मेळावा आज शनिवारी व उद्या रविवारी मुकुंदनगर येथील टिमविच्या संकुलात सकाळी १० ते ५ या वेळेत पार पडणार आहे. मेळाव्यात येणार्या विद्यार्थ्यांची मानसिक कल चाचणी घेण्यात येणार आहे.
योग, आयुर्वेद, संस्कृत, जपानी भाषा, फिजिओथेरपी, औषधनिर्माण शास्त्र, नर्सिंग, हॉटेल मॅनेजमेंट, वाणिज्य, तसेच विद्यापीठाने अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम सुरु केले आहेत. यात प्रामुख्याने फोटोग्राफी, पत्रकारिता व जनसंपर्क, अॅनिमेशन, व्हिएफएक्स, ध्वनी व संगीत तंत्रज्ञान, आदि विषयाच्या अभ्यासक्रमांची माहिती या मेळाव्यात दिली जाईल .
या मेळाव्यात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांनी कोणत्याही अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला तर त्याला शुल्कामध्ये विषेश सवलत देण्यात येईल, अशी माहिती विद्यापीठाने दिली आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार ’टिमवि’मध्ये विद्यार्थ्याने एका पदवी अभ्यासक्रमास प्रवेश घेतला तर त्याच्याशी संलग्न दुसर्या पदवी अभ्यासक्रमालाही एकाचवेळी प्रवेश घेता येईल, असेही विद्यापीठाकडून स्पष्ट करण्यात आल आहे. शिक्षण क्षेत्रात जागतिक स्तरावर होणारे बदल अनुसरुन टिळक महाराष्ट्र विद्यापीठाने उद्योगजगत व राष्ट्रिय-आंतराष्ट्रिय संस्थांशी सामंजस्य करार केले आहेत.
Related
Articles
सेट परीक्षा सुरळीत
16 Jun 2025
केसीआर कुटुंबीयांना काँग्रेसमध्ये प्रवेश नाही
12 Jun 2025
‘ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर’साठी नाशिक जिल्ह्यात जमीन
18 Jun 2025
संगम माहुलीमधील पुलाची शंभर वर्षांची मुदत संपली!
17 Jun 2025
नायजेरियात १०० नागरिकांना खोल्यांमध्ये कोंडून जिवंत जाळले
16 Jun 2025
आधी दाऊदशी संबंधाचे आरोप; नंतर पक्षात प्रवेश

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !