E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
स्पेस कॅप्सूल सेवा स्थगित करण्याची मस्क यांची धमकी
Samruddhi Dhayagude
07 Jun 2025
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उद्योजक एलन मस्क यांची रॉकेट कंपनी स्पेसएक्स आणि इंटरनेट सॅटेलाइट सेवा स्टारलिंकसाठी सरकारी करार रद्द करण्याची धमकी दिली. त्यानंतर मस्क यांनी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात अंतराळवीर आणि इतर वस्तू वाहून नेण्यासाठी वापरल्या जाणार्या स्पेस कॅप्सूलच्या सेवा स्थगित करण्याची धमकी दिली.
स्पेसएक्स ही सध्या ड्रॅगन कॅप्सूलद्वारे अंतराळ स्थानकात आणि तेथून क्रूची वाहतूक करण्यास सक्षम असलेली एकमेव अमेरिकन कंपनी आहे. ट्रम्प आणि मस्क यांच्यातील संबंध ताणले गेल्याने ट्रम्प यांनी स्पेसएक्स आणि इंटरनेट सॅटेलाइट सेवा स्टारलिंकसाठी सरकारी करार रद्द करण्याची धमकी दिली आहे. ट्रम्प यांच्या धमकीनंतर मस्क यांनी समाजमाध्यमावर पोस्ट केली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, ‘स्पेसएक्स त्यांच्या ड्रॅगन अंतराळयानाच्या सेवा तात्काळ निलंबित करण्यास सुरुवात करेल.’ मस्क यांची धमकी किती प्रभावी असेल हे स्पष्ट नाही; परंतु सरकारी करारांच्या मदतीने विकसित केलेले कॅप्सूल, अंतराळ स्थानक सुरळीत चालू ठेवण्यासाठी एक महत्त्वाचा भाग आहे.अंतराळात इतर मोहिमा पाठवणे आणि अंतराळवीरांना परत आणणे यासह इतर कार्यक्रमांसाठी नासा स्पेसएक्सवर अवलंबून आहे.
Related
Articles
विमान दुर्घटनेत महाराष्ट्रातील दहा जणांचा मृत्यू
14 Jun 2025
देशातील भीषण विमान अपघात
13 Jun 2025
वाहतुकीचे नियम मोडणार्यांविरोधात थेट तक्रार करता येणार
16 Jun 2025
पहलगाम हल्ला आर्थिक मदतीशिवाय अशक्य
17 Jun 2025
नाशिक शहर, पुणे ग्रामीण यांची मुलींमध्ये, तर उस्मानाबाद, परभणी यांची मुलांमध्ये उपउपांत्य फेरीत धडक
18 Jun 2025
संकष्टी चतुर्थीनिमित्त लेण्याद्रीत श्रींच्या दर्शनाकरिता रिघ
15 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !