E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
मार्केटिंग प्रमुखासह चौघांना अटक
Samruddhi Dhayagude
07 Jun 2025
बंगळुरु चेंगराचेंगरी
बंगळुरु : चिन्नास्वामी स्टेडियमबाहेरील चेंगराचेंगरी प्रकरणी रॉयल चॅलेंजर्स बगळुरू (आरसीबी) आणि कार्यक्रम व्यवस्थापन संस्था डीएनए एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडच्या चार अधिकार्यांना शुक्रवारी अटक करण्यात आली.
आयपीएल विजेत्या आरसीबी बुधवारी चिन्नास्वामी स्टेडियममध्ये विजयोत्सव होता. त्यावेळी चेंगराचेंगरीत ११ जणांना प्राण गमवावे लागले. तर, ५० हून अधिक जण जखमी झाले. या प्रकरणात गुरुवारी पोलिसांनी आरसीबी, डीएनए आणि कर्नाटक क्रिकेट असोसिएशनविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तसेच, हे प्रकरण चौकशीसाठी गुन्हे अन्वेषण विभागाकडे वर्ग करण्यात आले होते. गुन्हे शाखा आणि बंगळुरू पोलिसांनी काल संयुक्त कारवाईत करत चौघांना ताब्यात घेतले. बंगळुरुचे पोलिस आयुक्त सीमांत कुमार सिंह यांनी काही जणांना अटक करण्यात आली असल्याचे सांगितले.
आरसीबीचे मार्केटिंग आणि महसूल प्रमुख निखिल सोसले, डीएनए एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे सुनील मॅथ्यू आणि किरण कुमार यांना अटक करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले. या सर्वांना चौकशीसाठी क्यूबन पार्क पोलिस ठाण्यात आणण्यात आले आहे, असेही सूत्रांनी सांगितले.यापैकी काहींना केंपेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन (केआयए) ताब्यात घेण्यात आल्याचे वृत्त आहे.
कर्नाटकाचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पोलिस महासंचालक आणि महानिरीक्षक यांना आरसीबी, ‘डीएनए’ आणि कर्नाटक राज्य क्रिकेट असोसिएशन (केएससीए) च्या प्रतिनिधींना तातडीने अटक करण्याचे निर्देश दिले होते. दरम्यान, कर्नाटक सरकारने निष्काळजीपणाचा ठपका ठेवत पोलिस आयुक्तांसह इतर बड्या अधिकार्यांना तत्काळ निलंबन करण्याची मोठी कारवाई केली आहे. तसेच, दुर्घटनेच्या चौकशीसाठी न्या. माइकल कुन्नाह यांच्या नेतृत्वावाली तपास आयोग स्थापन केला आहे.
Related
Articles
अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसन भावूक
14 Jun 2025
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत माझ्याकडे बघून मतदान करा : अजित पवार
15 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
पाकिस्तानात रेल्वे रुळावर स्फोट
19 Jun 2025
रिक्षामध्ये पाच विद्यार्थ्यांनाच वाहतुकीस परवानगी
13 Jun 2025
मृतांच्या विमा रकमेचा मोठा पेच
19 Jun 2025
अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसन भावूक
14 Jun 2025
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत माझ्याकडे बघून मतदान करा : अजित पवार
15 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
पाकिस्तानात रेल्वे रुळावर स्फोट
19 Jun 2025
रिक्षामध्ये पाच विद्यार्थ्यांनाच वाहतुकीस परवानगी
13 Jun 2025
मृतांच्या विमा रकमेचा मोठा पेच
19 Jun 2025
अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसन भावूक
14 Jun 2025
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत माझ्याकडे बघून मतदान करा : अजित पवार
15 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
पाकिस्तानात रेल्वे रुळावर स्फोट
19 Jun 2025
रिक्षामध्ये पाच विद्यार्थ्यांनाच वाहतुकीस परवानगी
13 Jun 2025
मृतांच्या विमा रकमेचा मोठा पेच
19 Jun 2025
अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसन भावूक
14 Jun 2025
माळेगाव कारखान्याच्या निवडणुकीत माझ्याकडे बघून मतदान करा : अजित पवार
15 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
पाकिस्तानात रेल्वे रुळावर स्फोट
19 Jun 2025
रिक्षामध्ये पाच विद्यार्थ्यांनाच वाहतुकीस परवानगी
13 Jun 2025
मृतांच्या विमा रकमेचा मोठा पेच
19 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त