E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
राज ठाकरे यांचे शिवतीर्थ आमच्यासाठी दुसरे घर
Samruddhi Dhayagude
07 Jun 2025
मुंबई, (प्रतिनिधी) : ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याची शक्यता वाढली असून, ठाकरे गटाचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांचा बदललेला सूर याचे संकेत देणारा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या निवासस्थानी भाजप-महायुतीच्या नेत्यांची वर्दळ वाढली तेव्हा, राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कमध्ये कॅफे खोलला आहे. तिथे लोक चहापाणी करायला येतात, अशी तिखट टीका राऊत यांनी केली होती. पण, काल त्यांनी राज ठाकरे यांचे शिवतीर्थ निवासस्थान हे आमच्यासाठी दुसरे घर असल्याचे राऊत यांनी सांगितले.
शिवसेना-मनसे युतीबाबत बोलताना राऊत यांनी एकत्र येण्याबाबत सगळे सकारात्मक असल्याचे सांगितले. यामुळे कार्यकर्त्यांचे मनोबल वाढलेले आहे. त्याचे परिणाम जमिनीवरील कार्यकर्त्यांमध्ये दिसत आहेत. राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे एकमेकांना फोन करणार असतील तर ते सोशल मीडियाच्या माध्यमातून जाहीर करणार नाहीत. कदाचित त्यांचे फोनवर बोलणे सुद्धा झाले असेल, असे सूचक वक्तव्य राऊत यांनी केले
अमित ठाकरे यांचीही प्रशंसा
अमित ठाकरे यांनी तुम्हाला शिवतीर्थ कॅफेटेरियावर येण्याचे आमंत्रण दिले असल्याकडे लक्ष वेधले असता राऊत म्हणाले, अमित ठाकरे यांना मी त्यांच्या जन्मापासून पाहिले आहे. जसे आमचे आदित्य ठाकरे आहेत, तसे अमित ठाकरे आहेत. त्याची विधानेही फार गोड आहेत, त्यांच्या मनामध्ये जी भावना आहे, त्या भावनेचा मी त्याचा काका म्हणून स्वागत करतो. हल्ली त्यांची विधान फार चांगली आहेत. आदित्यची भूमिका उत्तम आहे. आता तुम्हाला मनोमिलन हवे आहे, असे राऊत यांनी म्हटले. त्याशिवाय, मी कॅफेमध्ये नाही तर मी घरी जाईल. आमच्यासाठी ते कॅफे नाही तर दुसरे घरच आहे, असे विधान राऊत यांनी केले. राऊत यांच्या बदललेल्या भूमिकेमुळे ठाकरे बंधू एकत्र येणार या चर्चेला आणखी जोर आला आहे.
Related
Articles
दहा मिनिटे उशीर अन् महिलेचा वाचला जीव
14 Jun 2025
शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये अर्धशतक
15 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
पालखी सोहळ्यासाठी पीएमपीचे जादा बसचे नियोजन
15 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
पहलगाम हल्ला आर्थिक मदतीशिवाय अशक्य
17 Jun 2025
दहा मिनिटे उशीर अन् महिलेचा वाचला जीव
14 Jun 2025
शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये अर्धशतक
15 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
पालखी सोहळ्यासाठी पीएमपीचे जादा बसचे नियोजन
15 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
पहलगाम हल्ला आर्थिक मदतीशिवाय अशक्य
17 Jun 2025
दहा मिनिटे उशीर अन् महिलेचा वाचला जीव
14 Jun 2025
शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये अर्धशतक
15 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
पालखी सोहळ्यासाठी पीएमपीचे जादा बसचे नियोजन
15 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
पहलगाम हल्ला आर्थिक मदतीशिवाय अशक्य
17 Jun 2025
दहा मिनिटे उशीर अन् महिलेचा वाचला जीव
14 Jun 2025
शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये अर्धशतक
15 Jun 2025
भारत-पाकिस्तान आमने-सामने
17 Jun 2025
पालखी सोहळ्यासाठी पीएमपीचे जादा बसचे नियोजन
15 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
पहलगाम हल्ला आर्थिक मदतीशिवाय अशक्य
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !