E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
हवाई दलातील निवृत्त अधिकार्याची एक कोटीची फसवणूक
Wrutuja pandharpure
07 Jun 2025
सातारा
, (वार्ताहर) : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीवर जास्त परतावा देण्याचे आमिष दाखवत हवाई दलातील निवृत्त अधिकार्याला तब्बल एक कोटी १० लाखाचा गंडा घातल्याची घटना समोर आली आहे. माधव मनोहर काळे (वय ६१, रा. शुक्रवार पेठ) यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे. किशोर अधिकराव प्रिसाळ (रा. करवडी) व दीपक बाळकृष्ण यादव (रा. सोळशी, ता. कोरेगाव) यांच्यावर शहर पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.
काळे हे हवाई दलाचे निवृत्त अधिकारी आहेत. जानेवारी २०२३ मध्ये त्यांची किशोर पिसाळ यांच्याशी ओळख झाली. पिसाळला सैन्यदलातून निवृत्त असल्याचे सांगितले होते. त्यानुसार त्यांची ओळख झाल्यानंतर काळे यांना शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्याची कल्पना पिसाळने सुचवली. त्यावेळी पिसाळने दीपक यादवशी काळे यांचा परिचय करून दिला. यादवनेही सैन्यदलातील निवृत्त असल्याचे सांगितले होते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यानंतर प्रती महिना चार टक्केप्रमाणे वर्षाला ४८ टक्के परतावा देईन, असे यादवने काळे यांना सांगितले होते. त्यावर विश्वास ठेवून काळे यांनी एक कोटी १० लाखांची गुंतवणूक केली. त्यांनी यादव याच्या बँक खात्यात पैसे वर्ग केले. काहीकाळ काळे यांना संशयितांनी परतावा केला. नंतर पैसे देण्यास टाळाटाळ होऊ लागल्याने काळे यांना संशय आला. त्यांनी गुंतवलेली रक्कम परत मागितली. मात्र, त्या वेळी संबंधित दोघांनी उडवाउडवीची उत्तरे दिली.
काळे यांनी अधिक चौकशी केली. त्यावेळी संदेश चव्हाण (रा.मुंढे) यांची चार लाख आणि राजेंद्र पिसाळ (रा.करवडी) यांची एक लाख ९० हजारांची त्यांच्याकडूनच फसवणूक झाल्याची माहिती त्यांना समजली. आणखी काही गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचा संशय काळे यांना आहे. त्यानुसार त्यांनी पोलिसांना माहिती देत फिर्याद दिली.
Related
Articles
जीएसटीच्या सुसूत्रीकरणाने देशाचा विकास
18 Jun 2025
शेअर बाजार घसरला
18 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
महाराणी येसूबाई, ताराबाई, छत्रपती शाहू महाराज समाधीसह किल्ले अजिंक्यताराचे होणार संवर्धन
13 Jun 2025
अमेरिकेच्या लष्करी संचलनाला असिम मुनीर यांना निमंत्रण
13 Jun 2025
अमेरिकेपाठोपाठ आयर्लंमध्येही भडकली दंगल
14 Jun 2025
जीएसटीच्या सुसूत्रीकरणाने देशाचा विकास
18 Jun 2025
शेअर बाजार घसरला
18 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
महाराणी येसूबाई, ताराबाई, छत्रपती शाहू महाराज समाधीसह किल्ले अजिंक्यताराचे होणार संवर्धन
13 Jun 2025
अमेरिकेच्या लष्करी संचलनाला असिम मुनीर यांना निमंत्रण
13 Jun 2025
अमेरिकेपाठोपाठ आयर्लंमध्येही भडकली दंगल
14 Jun 2025
जीएसटीच्या सुसूत्रीकरणाने देशाचा विकास
18 Jun 2025
शेअर बाजार घसरला
18 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
महाराणी येसूबाई, ताराबाई, छत्रपती शाहू महाराज समाधीसह किल्ले अजिंक्यताराचे होणार संवर्धन
13 Jun 2025
अमेरिकेच्या लष्करी संचलनाला असिम मुनीर यांना निमंत्रण
13 Jun 2025
अमेरिकेपाठोपाठ आयर्लंमध्येही भडकली दंगल
14 Jun 2025
जीएसटीच्या सुसूत्रीकरणाने देशाचा विकास
18 Jun 2025
शेअर बाजार घसरला
18 Jun 2025
‘टॅरिफ वॉर’वर दुहेरी धोरणाचा उतारा
17 Jun 2025
महाराणी येसूबाई, ताराबाई, छत्रपती शाहू महाराज समाधीसह किल्ले अजिंक्यताराचे होणार संवर्धन
13 Jun 2025
अमेरिकेच्या लष्करी संचलनाला असिम मुनीर यांना निमंत्रण
13 Jun 2025
अमेरिकेपाठोपाठ आयर्लंमध्येही भडकली दंगल
14 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !