E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
लोणावळ्यात दुचाकी आणि पिकअपचा भीषण अपघात
Wrutuja pandharpure
07 Jun 2025
युवकाचा जागीच मृत्यू
लोणावळा
: जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळ्यातील पोलीस प्रशिक्षण केंद्राजवळील पेट्रोल पंपासमोर भरधाव वेगात जाणार्या मोटारसायकलची समोरून येणार्या भाजी व तरकारीची वाहतूक करणार्या पिकअपला जोरात धडक बसून झालेल्या अपघातात मोटारसायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला.हा अपघात गुरुवारी दुपारी साडेचार वाजता झाला. सौरव सुखदेव वाघ (वय २४, रा. वाकसई चाळ, वाकसई, ता. मावळ) असे अपघातात मृत्यू झालेल्या मोटारसायकल स्वाराचे नाव आहे. अपघाताची माहिती मिळताच लोणावळा शहर वाहतूक लोणावळा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेची पाहणी केली. अपघातातील जखमी मोटारसायकल स्वाराला उपचारासाठी तत्काळ नजीकच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच त्याचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. वाहतूक पोलिसांनी दोन्ही अपघातग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.
Related
Articles
व्हॉट्सऍप कट्टा
15 Jun 2025
विज्ञान शाळेतील प्रयोग शेतकर्यांच्या बांधापर्यंत पोहचावेत
16 Jun 2025
शिक्षण संस्थांनी परिवर्तन घडवणारे ज्ञान देणे गरजेचे : डॉ. गीताली टिळक
14 Jun 2025
नामुष्की ओढवून घेतलेला पंतप्रधान!
15 Jun 2025
संगम माहुलीमधील पुलाची शंभर वर्षांची मुदत संपली!
17 Jun 2025
वडगावमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !