E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विनापरवानगी २० झाडे तोडणार्यांना साडेनऊ लाखाचा दंड
Wrutuja pandharpure
07 Jun 2025
महापालिकेच्या उद्यान विभागाकडून कारवाई
पिंपरी
: दिघी येथील स्वराज कॉलनीतील काशीमठ संस्थान जागेवरील झाडांच्या फाद्यांची छाटणी करुन २० झाडे मुळासकट काढण्यात आली. याप्रकरणी महापालिका उद्यान विभागाने प्रत्यक्ष जागेचा पंचनामा करुन संबंधित जागा मालकाला नोटीस पाठविली आहे. तसेच प्रति झाडाला ५० हजार आणि फांद्या छाटणीचे १० हजार अशी ९ लाख ६० हजार दंडात्मक कारवाई केली आहे.
दिघी येथील स.नं. ७८ / ४ / १ / ५३ मधील क्षेत्र ५ आर श्री काशीमठ संस्थान यांच्या मालकी हक्काची जागा आहे. या जागेवर सदरील जागा मालकांकडून विविध प्रजातीची वृक्षाची लागवड केली होती. या जागेवर नारळ, सुपारी, तुती, साग, आवळा, बदाम, अंबाडी, काजू, अशा विविध प्रकारची वृक्ष लावलेली होती. साधारणपणे सदरचे वृक्षाची उंची हे चार ते पाच फूटांची उंची होती. ही झाडे जेसीबीच्या सहाय्याने जागा मालकाकडून काढण्यात आलेली आहेत.
या जागेवरील वृक्ष तोड करताना महापालिकेच्या उद्यान विभागाकडून कोणतीही परवानगी घेतलेली नाही. त्यामुळे जेसीबी सहाय्याने मुळासकट झाडे काढण्यात आली. काही झाडांच्या फांद्या देखील छाटण्यात आलेल्या आहेत.
याबाबत विनापरवाना वृक्षतोड केल्याने कृष्णा प्रभू यांनी महापालिकेच्या उद्यान विभागाकडे तक्रार केली आहे. त्यानूसार महापालिकेकडून उद्यान सहायक आणि सहायक उद्यान अधिक्षक २४ डिसेंबर २०२४ रोजी जागेवर २० झाडाचा पंचनामा केला आहे. घटनास्थळी जागेवर जाऊन पाहणी अहवाल तयार करुन तो अहवाल सादर करण्यात आला.पंचनाम्यानूसार वृक्ष प्राधिकरण ठराव क्रमाक १४ नूसार दंडात्मक कारवाई करण्यास मोहनदास मल्या यांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली. संबंधित जागा मालकाने विनापरवानगी झाडांच्या फाद्यांची छाटणी केली. त्यानंतर झाडे ही मुळासकट काढण्यात आली आहेत. उद्यान विभागाकडून पाठविलेल्या नोटीसला कोणताही खुलासा केला नाही.
त्यानंतर महापालिकेच्या उद्यान विभागाने विनापरवानगी वृक्ष काढल्याने महाराष्ट्र नागरी क्षेत्र झाडांचे जतन अधिनियम १९७५ मधील कलम २१ मधील तरतूदीचे उल्लंघन केल्याने एका वृक्षास ५० हजार आणि फाद्या तोडल्याचे १० हजार रुपये प्रमाणे २० झाडांचे एकूण ९ लाख ६० हजार रुपये दंड आकारण्यात आला आहे.यासंदर्भात उद्यान विभागाचे सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे म्हणाले, दिघी येथील काशिमठ संस्थान या जागेवरील झाडे ही विनापरवानगी तोडल्याचे तक्रार प्राप्त झाली होती. त्यानुसार प्रत्यक्षात जागेवर जाऊन शहानिशा करून पंचनामा केला आहे. संबंधिताना नोटीस बजावून देखील खुलासा केला नाही. त्यानंतर प्रति झाड ५० हजार रुपये प्रमाणे ९ लाख ६० हजार दंडात्मक कारवाई केलेली आहे. दंडात्मक रक्कम न भरल्यास पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येईल.
Related
Articles
’फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई
12 Jun 2025
खराब हवामानाचा विमान सेवेला फटका
14 Jun 2025
अत्याचाराविरोधात शिक्षेची तरतूद करा : डॉ. चलवादी
15 Jun 2025
सत्यशोधक बहुजन आघाडीचे आंदोलन
14 Jun 2025
प्रकृती खालावल्यामुळे सोनिया गांधी रुग्णालयात दाखल
16 Jun 2025
‘एमएचटी सीईटी’चा निकाल जाहीर
17 Jun 2025
’फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई
12 Jun 2025
खराब हवामानाचा विमान सेवेला फटका
14 Jun 2025
अत्याचाराविरोधात शिक्षेची तरतूद करा : डॉ. चलवादी
15 Jun 2025
सत्यशोधक बहुजन आघाडीचे आंदोलन
14 Jun 2025
प्रकृती खालावल्यामुळे सोनिया गांधी रुग्णालयात दाखल
16 Jun 2025
‘एमएचटी सीईटी’चा निकाल जाहीर
17 Jun 2025
’फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई
12 Jun 2025
खराब हवामानाचा विमान सेवेला फटका
14 Jun 2025
अत्याचाराविरोधात शिक्षेची तरतूद करा : डॉ. चलवादी
15 Jun 2025
सत्यशोधक बहुजन आघाडीचे आंदोलन
14 Jun 2025
प्रकृती खालावल्यामुळे सोनिया गांधी रुग्णालयात दाखल
16 Jun 2025
‘एमएचटी सीईटी’चा निकाल जाहीर
17 Jun 2025
’फूटबोर्ड’वर उभे राहून प्रवास केल्यास होणार कारवाई
12 Jun 2025
खराब हवामानाचा विमान सेवेला फटका
14 Jun 2025
अत्याचाराविरोधात शिक्षेची तरतूद करा : डॉ. चलवादी
15 Jun 2025
सत्यशोधक बहुजन आघाडीचे आंदोलन
14 Jun 2025
प्रकृती खालावल्यामुळे सोनिया गांधी रुग्णालयात दाखल
16 Jun 2025
‘एमएचटी सीईटी’चा निकाल जाहीर
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !