E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विज्ञान-तंत्रज्ञान
एलॉन मस्क यांच्या स्टारलिंक इंटरनेट लवकरच भारतात
Samruddhi Dhayagude
06 Jun 2025
दूरसंचार मंत्रालयाकडून परवाना मंजूर
अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांच्या उपग्रह इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या 'स्टारलिंक'ला केंद्र सरकारच्या दूरसंचार मंत्रालयाने एक महत्त्वाचा परवाना दिला असून, या परवान्यामुळे स्टारलिंकचा भारतात व्यावसायिक इंटरनेट सेवा पुरवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. मस्क यांची स्टारलिंक या प्रकरचा परवाना मिळवणारी तिसरी कंपनी आहे. दूरसंचार मंत्रालयाने यापूर्वी 'युटेलसॅट'च्या 'वनवेब' आणि 'रिलायन्स जिओ'लाही हा परवाना दिला आहे.
स्टारलिंक आणि दूरसंचार मंत्रालयाला या प्रकरणाबाबतच्या माहितीसाठी संपर्क साधला असता, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
मस्क यांची स्टारलिंक कंपनी २०२२ पासून भारतात व्यावसायिक इंटरनेट सेवेच्या परवान्यांसाठी वाट पाहत आहे, परंतु राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणांमुळे याला विलंब होत आहे.
स्टारलिंक नक्की काय आहे ?
अमेरिकन उद्योगपती एलॉन मस्क यांच्या स्पेस एक्स कंपनीची स्टारलिंक ही एक उपग्रह इंटरनेट सेवा आहे. मस्क यांच्या कंपनीचे १०० हून अधिक देशांमध्ये हाय-स्पीड डेटा सेवा पुरवण्याचे उद्दिष्ट आहे. स्टारलिंक इंटरनेट सेवा केबल-आधारित ब्रॉडबँड सेवांपेक्षा वेगळी असून, स्टारलिंक उपग्रह इंटरनेटसेवा आकाशाचे थेट दृश्य असलेल्या कोणत्याही ठिकाणी काम करते. पृथ्वीवरील दुर्गम ठिकाणीही इंटरनेट पुरवणे हा मस्क यांच्या कंपनीचा उद्देश आहे.
Viasat, HughesNet आणि Amazon सारख्या कंपन्या गेल्या काही वर्षांपासून इंटरनेट सेवा पुरवण्यास सुरुवात केली आहे. पण स्टारलिंक त्यांच्यापेक्षा पुढे आहे, कारण स्टारलिंक वायरलेस हाय-स्पीड इंटरनेट देऊ शकते. मोजक्या मोठ्या उपग्रहांवर अवलंबून राहण्याऐवजी, स्टारलिंक एकमेकांमध्ये सिग्नल प्रसारित करण्यासाठी लेसर असलेल्या बऱ्याच लहान उपग्रहांचा वापर करते.
स्टारलिंकचे इंटरनेट स्पीड
स्टारलिंकचे इंटरनेट स्पीड फायबर किंवा केबल-आधारित सोल्यूशन्स इतके जास्त नसले तरी, जिथे इंटरनेट नाही किंवा वेग खूप कमी आहे अशा ठिकाणी ते खूप उपयुक्त आहे. काही काळापूर्वीपर्यंत स्टारलिंक सुमारे १५० एमबीपीएसची कमाल स्पीड देत होती, परंतु उपग्रहांची संख्या वाढल्यानंतर, अलीकडेच एक्स वर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये स्टारलिंकची इंटरनेट सेवा २६४ केबीपीएस पर्यंत कमाल स्पीड देत असल्याचे दिसले.
Related
Articles
अहमदाबाद विमान दुर्घटना
17 Jun 2025
कुंडमळ्यातील शोधकार्य थांबविले
17 Jun 2025
युद्धात ५५ हजारांहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू
13 Jun 2025
‘शेतकर्यांनी शेतीकडे उद्योग म्हणून पहावे’
16 Jun 2025
प्रत्युत्तर शुल्क पुन्हा जगाच्या मानगुटीवर!
12 Jun 2025
जगभरातील संकटांमुळे २७ कोटी मुलांची शाळा सुटली
16 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटना
17 Jun 2025
कुंडमळ्यातील शोधकार्य थांबविले
17 Jun 2025
युद्धात ५५ हजारांहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू
13 Jun 2025
‘शेतकर्यांनी शेतीकडे उद्योग म्हणून पहावे’
16 Jun 2025
प्रत्युत्तर शुल्क पुन्हा जगाच्या मानगुटीवर!
12 Jun 2025
जगभरातील संकटांमुळे २७ कोटी मुलांची शाळा सुटली
16 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटना
17 Jun 2025
कुंडमळ्यातील शोधकार्य थांबविले
17 Jun 2025
युद्धात ५५ हजारांहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू
13 Jun 2025
‘शेतकर्यांनी शेतीकडे उद्योग म्हणून पहावे’
16 Jun 2025
प्रत्युत्तर शुल्क पुन्हा जगाच्या मानगुटीवर!
12 Jun 2025
जगभरातील संकटांमुळे २७ कोटी मुलांची शाळा सुटली
16 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटना
17 Jun 2025
कुंडमळ्यातील शोधकार्य थांबविले
17 Jun 2025
युद्धात ५५ हजारांहून अधिक पॅलेस्टिनींचा मृत्यू
13 Jun 2025
‘शेतकर्यांनी शेतीकडे उद्योग म्हणून पहावे’
16 Jun 2025
प्रत्युत्तर शुल्क पुन्हा जगाच्या मानगुटीवर!
12 Jun 2025
जगभरातील संकटांमुळे २७ कोटी मुलांची शाळा सुटली
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !