E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
नामांकित शैक्षणिक संस्थेचे बनावट संकेतस्थळ बनवणार्यास अटक
Wrutuja pandharpure
06 Jun 2025
अनेक विद्यार्थ्यांची फसवणूक
पुणे
: नामांकित शैक्षणिक संस्थेच्या नावे बनावट संकेतस्थळ तयार करून विद्यार्थ्यांना शिक्षण संस्थेत प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांची फसवणूक करणार्या भामट्याला अटक करण्यात आली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या पथकाने त्याला कोलकाता विमानतळावरुन ताब्यात घेतले. आरोपी हा पत्नीसह थायलंडला पसार होण्याचा तयारीत असताना पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.
कुणालकुमार बिरेंद्रकुमार विद्यार्थी (वय-३०, बिहार) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर डेक्कन पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे. आरोपी कुणालकुमार याा पकडण्यासाटी पोलिसांनी ‘लूकआऊट नोटीस’ देखील बजाविली होती.आरोपीने एका नामांकित शैक्षणिक संस्थेच्या नावे बनावट संकेतस्थळ तयार केले. त्याद्वारे, या संस्थेत प्रवेश मिळवून देण्याचे आमिष दाखवून विद्यार्थ्यांची फसवणूक केली. याप्रकरणी डेक्कन पोलीस ठाण्यात २ एप्रिल रोजी आरोपी कुणालकुमार विद्यार्थी, साथीदार आकाश यादव आणि दिव्या यांच्यावर गुन्ह दाखल करण्यात आला होता. मात्र गुन्हा दाखल झाल्यापासून आरोपी फरार होते. गुन्हे शाखेच्या पथकाने तिन्ही आरोपींचा दिल्ली, तसेच हरयाणामध्ये शोध घेतला होता. मात्र, त्यांचा ठावठिकाणा लागलेला नव्हता.
दरम्यान, पोलिसांकडून त्यांना दिसताक्षणी अटक करण्याची नोटीस (लूक आऊट नोटीस) बजावली होती. आरोपी कुणालकुमार हा मूळचा बिहारचा असून, त्याच्यावर सायबर पोलीस ठाण्यात २०२१ मध्ये गुन्हा दाखल असल्याचे समोर आले आहे. या गुन्ह्यात न्यायालायने त्याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला होता. तेव्हापासून तो पसार झाला होता.
Related
Articles
श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
15 Jun 2025
‘ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर’साठी नाशिक जिल्ह्यात जमीन
18 Jun 2025
आयसीसी क्रमवारीत स्मृती पहिल्या क्रमांकावर
18 Jun 2025
भरधाव मालमोटारीने महिलेला चिरडले
12 Jun 2025
विमान अपघातानंतर विकृतीचा कळस!
13 Jun 2025
ग्रामीण भागातील कर्जात वाढ
14 Jun 2025
श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
15 Jun 2025
‘ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर’साठी नाशिक जिल्ह्यात जमीन
18 Jun 2025
आयसीसी क्रमवारीत स्मृती पहिल्या क्रमांकावर
18 Jun 2025
भरधाव मालमोटारीने महिलेला चिरडले
12 Jun 2025
विमान अपघातानंतर विकृतीचा कळस!
13 Jun 2025
ग्रामीण भागातील कर्जात वाढ
14 Jun 2025
श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
15 Jun 2025
‘ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर’साठी नाशिक जिल्ह्यात जमीन
18 Jun 2025
आयसीसी क्रमवारीत स्मृती पहिल्या क्रमांकावर
18 Jun 2025
भरधाव मालमोटारीने महिलेला चिरडले
12 Jun 2025
विमान अपघातानंतर विकृतीचा कळस!
13 Jun 2025
ग्रामीण भागातील कर्जात वाढ
14 Jun 2025
श्री महागणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी
15 Jun 2025
‘ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर’साठी नाशिक जिल्ह्यात जमीन
18 Jun 2025
आयसीसी क्रमवारीत स्मृती पहिल्या क्रमांकावर
18 Jun 2025
भरधाव मालमोटारीने महिलेला चिरडले
12 Jun 2025
विमान अपघातानंतर विकृतीचा कळस!
13 Jun 2025
ग्रामीण भागातील कर्जात वाढ
14 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !