E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
रशियाचे युक्रेनवर ड्रोन हल्ले; पाच ठार
Samruddhi Dhayagude
06 Jun 2025
कीव : उत्तर युक्रेनमधील प्रिलुकी शहरात रशियाने केलेल्या ड्रोन हल्ल्यात एका वर्षाच्या मुलासह पाच जणांचा मृत्यू झाला. प्रादेशिक राज्यपाल वियाचेस्लाव चौस यांनी गुरुवारी ही माहिती दिली. या हल्ल्यात सहा जण जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.
चौस म्हणाले, गुरुवारी सकाळी सहा शाहेद-क्लास ड्रोनने प्रिलुकीच्या निवासी भागांवर रशियाकडून हल्ला करण्यात आला. यामध्ये निवासी इमारतींचे मोठे नुकसान झाले.प्रादेशिक प्रमुख ओलेह सिनिहुबोव्ह यांनी समाज माध्यमावर पोस्ट करत म्हटले, की गुरुवारी पूर्व युक्रेनियन शहर खार्किवमध्ये रशियन ड्रोन हल्ल्यात १७ जण जखमी झाले. यात मुले, एक गर्भवती महिला आणि एक ९३ वर्षीय महिलेचा समावेश आहे.
ट्रम्पबरोबरील चर्चेनंतर हल्ले
या हल्ल्यांपूर्वी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यात दूरध्वनीवरून चर्चा झाली. ट्रम्प म्हणाले, पुतिन यांनी बुधवारी फोनवर ठामपणे सांगितले, की रशियाच्या हवाई तळांवर युक्रेनने केलेल्या ड्रोन हल्ल्यांचे चोख प्रत्युत्तर देण्यात येईल. आमच्यात झालेली ही चर्चा होती; परंतु यामुळे तात्काळ शांतता प्रस्थापित होऊ शकणार नाही.
Related
Articles
सेट परीक्षा सुरळीत
16 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
कसोटीत आफ्रिका अजिंक्य
15 Jun 2025
भारत लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता
16 Jun 2025
‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ मोबाइल अॅपला चांगला प्रतिसाद
18 Jun 2025
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ
18 Jun 2025
सेट परीक्षा सुरळीत
16 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
कसोटीत आफ्रिका अजिंक्य
15 Jun 2025
भारत लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता
16 Jun 2025
‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ मोबाइल अॅपला चांगला प्रतिसाद
18 Jun 2025
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ
18 Jun 2025
सेट परीक्षा सुरळीत
16 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
कसोटीत आफ्रिका अजिंक्य
15 Jun 2025
भारत लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता
16 Jun 2025
‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ मोबाइल अॅपला चांगला प्रतिसाद
18 Jun 2025
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ
18 Jun 2025
सेट परीक्षा सुरळीत
16 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
कसोटीत आफ्रिका अजिंक्य
15 Jun 2025
भारत लवकरच तिसरी आर्थिक महासत्ता
16 Jun 2025
‘पीटीपी ट्रॅफिकॉप’ मोबाइल अॅपला चांगला प्रतिसाद
18 Jun 2025
अभियांत्रिकी अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी मुदतवाढ
18 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !