E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गाकडे जाण्यासाठी नवा रस्ता उपलब्ध होणार
Wrutuja pandharpure
05 Jun 2025
पुणे
: कोथरूडमधील एकलव्य महाविद्यालयापासून कात्रज देहूरोड बाह्यवळण मार्गाकडे जाण्यासाठी नवा रस्ता उपलब्ध होणार आहे. येथील विकास आराखड्यात (डीपी) प्रस्तावित १५ मीटर रुंद रस्त्यासाठीच्या भूसंपादनातील शेवटचा अडथळा दूर झाला आहे. येथील सुमारे दोन गुंठे जागा ताब्यात आल्याने महापालिकेने तेथे रस्ता विकसनाचे काम सुरू केले आहे.
कोथरूड येथील यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, आशिष गार्डन येथून गुरुगणेशनगर, सूरजनगर, कुंबरे पार्क, एकलव्य महाविद्यालयापर्यंत डीपी रस्ता आहे. हा १५ मीटर रुंदीचा रस्ता एकलव्यपासून पुढे बाह्यवळण मार्गाला मिळणे प्रस्तावित होते. मात्र, येथील भूसंपादनाअभावी हा रस्ता दीर्घकाळ प्रलंबित राहिला होता. अखेर आता बांदल कुटुंबीयांची दोन गुंठे जागा ताब्यात आल्याने या रस्त्याच्या मार्गातील अडथळा दूर झाला आहे.
बांदल कुटुंबीयांची जागा नुकतीच पुणे महानगरपालिकेच्या ताब्यात आलेली आहे. त्यामुळे हा पूर्ण लांबीचा रस्ता विकसित करण्यातील एकमेव अडथळा दूर झाला असून येत्या काही दिवसात रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम केले जाईल,’असे महापालिकेच्या पथ विभागाचे प्रमुख अनिरूद्ध पावसकर यांनी सांगितले.
या रस्त्यामुळे मुख्य पौड रस्त्यावरून किंवा महात्मा सोसायटीतील अंतर्गत रस्त्यावरून बाह्यवळण मार्गाला जाण्यासाठी नवा पर्याय उपलब्ध होईल. त्यामुळे नागरिकांची सोय होईल आणि या दोन रस्त्यांवरील वर्दळ कमी होईल,’असेही त्यांनी सांगितले.
Related
Articles
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
17 Jun 2025
विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला
14 Jun 2025
सई परांजपे यांना पु. ल. स्मृती सन्मान प्रदान
14 Jun 2025
साखरपुड्याचे फोटो कुलदीपकडून डिलीट
17 Jun 2025
अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन
18 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
17 Jun 2025
विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला
14 Jun 2025
सई परांजपे यांना पु. ल. स्मृती सन्मान प्रदान
14 Jun 2025
साखरपुड्याचे फोटो कुलदीपकडून डिलीट
17 Jun 2025
अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन
18 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
17 Jun 2025
विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला
14 Jun 2025
सई परांजपे यांना पु. ल. स्मृती सन्मान प्रदान
14 Jun 2025
साखरपुड्याचे फोटो कुलदीपकडून डिलीट
17 Jun 2025
अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन
18 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
17 Jun 2025
विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला
14 Jun 2025
सई परांजपे यांना पु. ल. स्मृती सन्मान प्रदान
14 Jun 2025
साखरपुड्याचे फोटो कुलदीपकडून डिलीट
17 Jun 2025
अरण्यऋषी मारुती चित्तमपल्ली यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी निधन
18 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !