E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
पक्षबांधणीसाठी राहुल हरयानामध्ये
Samruddhi Dhayagude
05 Jun 2025
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी बुधवारी पक्ष आणि संघटना बांधणीसाठी हरयानाच्या दौर्यावर होते. यावेळी राहुल यांनी राज्यातील वरिष्ठ नेत्यांची बैठक घेतली.या बैठकीत माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुडा, प्रदेशाध्यक्ष उदय भान, बीरेंद्र सिंग, माजी प्रदेशाध्यक्ष आणि सरचिटणीस कुमारी सेलजा, वरिष्ठ नेते रणदीप सिंग सुरजेवाला, अजय सिंग यादव, खासदार दीपेंद्र सिंग हुडा, अशोक तंवर आदी नेते उपस्थित होते. मागील ११ वर्षांपासून हरयानात जिल्हास्तरावर संघटन मजबूत नाही. त्यामुळे, राहुल यांनी हरयानाचा दौरा करण्याचा निर्णय घेतला. राज्यात एक दशकांपासून सत्तेत असलेल्या काँग्रेस पक्षाला मागील वर्षी विधानसभा निवडणुकीत पराभवास सामोरे जावे लागले होते. पक्षाने राज्यात जिल्हा काँग्रेस समिती अध्यक्षांच्या नियुक्तीसाठी निरीक्षकांची नियुक्ती केली आहे.
Related
Articles
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले; पहिल्याच विमानप्रवासात...
14 Jun 2025
‘ट्रायबल इंडस्ट्रियल क्लस्टर’साठी नाशिक जिल्ह्यात जमीन
18 Jun 2025
हिंजवडी पुन्हा एकदा जलमय
16 Jun 2025
भीमाशंकर परिसरात भात पेरणीची लगबग
13 Jun 2025
मालिका विजेत्या कर्णधाराला मिळणार ’पतौडी मेडल’
18 Jun 2025
पिस्तुल बाळगणार्या तरूणाला अटक
15 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
3
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
4
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
5
अपघातग्रस्त विमानातील २३० प्रवाशांची यादी
6
भरधाव मालमोटारीने महिलेला चिरडले