E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
एसटी चालक, वाहकाला मारहाण; सात जणांवर गुन्हा
Wrutuja pandharpure
05 Jun 2025
दौंड
, (वार्ताहार) : दौंड तालुक्यातील खडकी गावातून जाणार्या पुणे-सोलापूर महामार्गावरील एसटी स्थानकावर बस न थांबवल्याने ग्रामस्थ आणि चालक, वाहकांमध्ये हाणामारी झाली. ही घटना मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी दौंड पोलीस ठाण्यात सात जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दौंड पोलिसांनी पुढील तपास करत आहेत.
याबाबत बस चालक ज्ञानोबा मुजाजी वाघमारे (वय ३४ वर्षे, रा. बामनी पोस्ट गलसांघवी. जि. नांदेड) यांनी फिर्याद दिली असून, आरोपी प्रविण काळे (वय अंदाजे ४५ ते ५० वर्षे) याने रोडच्या मध्यभागी उभे राहून सोलापूर बाजूकडून पुणे बाजूला जात असणार्या अहमदपूर-परळ या एसटी बसला दागड मारला. यावेळी एसटी चालक, वाहक आणि इतर सहा आरोपींमध्ये बाचाबाची झाली. ही घटना खडकी गावच्या हद्दीत सोलापुर-पुणे महामार्गावरील बस स्थानकाजवळ घडली.
Related
Articles
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
हिंदीची छुपी सक्ती मागे घेतली नाही तर संघर्ष अटळ
19 Jun 2025
मृतांच्या विमा रकमेचा मोठा पेच
19 Jun 2025
मला फोन करून निवृत्ती घ्यायला सांगितली
17 Jun 2025
अजित गव्हाणे पुन्हा अजित पवार गटाच्या मार्गावर
15 Jun 2025
कोयत्याने वार करुन तरूणाच्या खुनाचा प्रयत्न
14 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
इस्रायलचा इराणवर हल्ला
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत