E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
मद्यपी मोटार चालकाची येरवडा कारागृहात रवानगी
Wrutuja pandharpure
04 Jun 2025
पुणे
: सदाशिव पेठेतील भावे हायस्कूलसमोर चहाच्या हॉटेलसमोर बारा जणांना धडक देणार्या मद्यपी मोटार चालकाची येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली. वाहन चालकाने मद्यपान केले असून त्याला मोटार चालवता येत नसल्याचे पोलिस तपासातून पुढे आले आहे.जयराम शिवाजी मुळे (वय-२७, रा. बिबवेवाडी, मूळ रा. मुळज ता. उमरगा, जि. धाराशिव) असे कारागृहात रवानगी करण्यात आलेल्या मोटार चालकाचे नाव आहे. अपघातावेळी मोटारीतील सहप्रवासी राहुल गोसावी (वय-२७) आणि मोटार मालक दिगंबर शिंदे (वय-२७) यांना तपासासाठी हजर राहण्याची नोटीस देण्यात आली आहे. पोलिसांनी १ जूनला मुळेसह गोसावी आणि शिंदेला ताब्यात घेतले होते. त्यांचे जबाब नोंदविण्यात आले आहेत. याबाबत मुळेवर विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदाशिव पेठेतील भावे हायस्कूल समोरून छत्रपती राजाराम मंडळाकडे जाणार्या गल्लीत चहाचे हॉटेल आहे. ३१ मेला सायंकाळी भरधाव मोटारीने चहा प्यायला थांबलेल्या बारा जणांना धडक दिली. या अपघातात तीन जणांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर इतरांना उपचार करून घरी पाठविण्यात आले आहे. जखमीमध्ये काहीजण स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणारे विद्यार्थी आहेत. त्यातील काहींची परिक्षा होती.
या गुन्ह्याच्या पुढील तपासासाठी त्याला पोलिस कोठडी देण्यात यावी, असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेत न्यायालयाने मुळेला न्यायालयीन कोठडी सुनावली. पुढील तपास विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक गणेश फडतडे करत आहेत.
Related
Articles
अहमदाबाद विमान दुर्घटनेत ७० तोळे सोन्याचे दागिने, ८० हजारांची रोकड सापडली
17 Jun 2025
संगम माहुलीमधील पुलाची शंभर वर्षांची मुदत संपली!
17 Jun 2025
जयपूरमध्ये खासगी शाळेला बॉम्बची धमकी
17 Jun 2025
भरधाव मालमोटारीने महिलेला चिरडले
12 Jun 2025
प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीमध्ये घट
17 Jun 2025
यंदा १० मानाच्या पालखी सोहळ्यासोबत १०० पेक्षा जास्त रुग्णवाहिका
15 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !