E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
नीलेश चव्हाणने हगवणे कुटुंबाला गुन्हा करण्यासाठी दिली चिथावणी
Wrutuja pandharpure
04 Jun 2025
पोलिसांकडून न्यायालयात माहिती
पुणे
: वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात सासू लता, नणंद करिश्मा आणि पती शशांक याचे मोबाईल नीलेश चव्हाणकडून जप्त करण्यात आले आहेत. नीलेश चव्हाण व इतर आरोपींमध्ये मोबाईलच्या माध्यमातून झालेले संभाषण व संदेश यांचा तपास सुरू आहे. चव्हाण याने इतर आरोपींना गुन्हा करण्यासाठी चिथावणी दिल्याचे तपासात निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी मंगळवारी न्यायालयात दिली.
वैष्णवी यांच्या मुलाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या कस्पटे कुटुंबीयांना पिस्तुलाचा धाक दाखवत धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला आरोपी नीलेश चव्हाण आणि हुंड्यासाठी मानसिक, शारीरिक छळ करून वैष्णवी हगवणे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अटकेत असलेला सासरा राजेंद्र व दीर सुशील हगवणेंची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. तर नीलेश चव्हाणच्या पोलिस कोठडीत वाढ झाली आहे. वैष्णवीचे बाळ चव्हाण याच्या ताब्यात असताना त्याने बाळाशी कोणत्या प्रकारची गैरवर्तन केली आहे का? याचा तपास करण्यात येत आहे. चव्हाण याचा या गुन्ह्याच्या कटामध्ये सहभाग असल्याचे निष्पन्न झाले.
Related
Articles
अवकाशवीर शुभम शुक्ला अंतराळ स्थानकाकडे झेपावणार
15 Jun 2025
‘मोसाद’चे मुख्यालय उद्ध्वस्त?
15 Jun 2025
केसीआर कुटुंबीयांना काँग्रेसमध्ये प्रवेश नाही
12 Jun 2025
निकोलस पूरन मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी
12 Jun 2025
शनी शिंगणापूर विषयावर सन्नाटा का?
18 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
अवकाशवीर शुभम शुक्ला अंतराळ स्थानकाकडे झेपावणार
15 Jun 2025
‘मोसाद’चे मुख्यालय उद्ध्वस्त?
15 Jun 2025
केसीआर कुटुंबीयांना काँग्रेसमध्ये प्रवेश नाही
12 Jun 2025
निकोलस पूरन मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी
12 Jun 2025
शनी शिंगणापूर विषयावर सन्नाटा का?
18 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
अवकाशवीर शुभम शुक्ला अंतराळ स्थानकाकडे झेपावणार
15 Jun 2025
‘मोसाद’चे मुख्यालय उद्ध्वस्त?
15 Jun 2025
केसीआर कुटुंबीयांना काँग्रेसमध्ये प्रवेश नाही
12 Jun 2025
निकोलस पूरन मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी
12 Jun 2025
शनी शिंगणापूर विषयावर सन्नाटा का?
18 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
अवकाशवीर शुभम शुक्ला अंतराळ स्थानकाकडे झेपावणार
15 Jun 2025
‘मोसाद’चे मुख्यालय उद्ध्वस्त?
15 Jun 2025
केसीआर कुटुंबीयांना काँग्रेसमध्ये प्रवेश नाही
12 Jun 2025
निकोलस पूरन मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदी
12 Jun 2025
शनी शिंगणापूर विषयावर सन्नाटा का?
18 Jun 2025
गौतम-अहल्या विवाह आणि इंद्राची नाराजी
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !