E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
संजय राऊत असताना उद्धव यांना शत्रूची गरजच नाही
Samruddhi Dhayagude
04 Jun 2025
गिरीश महाजन यांचा पलटवार
मुंबई, (प्रतिनिधी) : शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केलेल्या टीकेला मंत्री गिरीश महाजन यांनी प्रत्युत्तर दिले आहे. राऊत यांच्यापेक्षा मोठा कोणी दलाल नाही. त्यांनी उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला शरद पवार यांच्या मांडीवर नेऊन बसविले. काँग्रेसच्या दावणीला बांधले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार संपविले. संजय राऊत यांच्या बडबडीला कंटाळून आता शिवसेनेत राहायला कोणी तयार नाही. राऊत असताना उद्धव यांना कोणा शत्रूची गरजच नाही. उद्धवजी देव तुमचे भले करो, असा पलटवार महाजन यांनी केला.
राऊत यांनी महाजन यांची दलाल या शब्दांत संभावना केली होती. सत्ता बदलली तर महाजनच पहिले पक्ष सोडतील, असे राऊत म्हणाले होते. त्याबाबत महाजन म्हणाले, मी पस्तीस वर्षे सात टर्मचा आमदार आहे. मी संघाचा स्वयंसेवक आहे. वीस वर्षे विरोधात बसलो तेव्हा मला देखील पक्ष सोडण्याची आमिषे होती. पण, तेव्हा पक्ष सोडला नाही. आता तर पक्ष सोडण्याचा प्रश्नच नाही. आम्ही विचारांचे पाईक आहोत. उलट, राऊत यांनीच पक्ष संपवला आहे. राऊत यांनीच शिवसेनेला पवारांच्या, काँग्रेसच्या मांडीवर नेऊन बसविले त्यात जेवढी दलाली केली तेवढी कोणी केली नसेल. हेच राऊत पत्राचाळ प्रकरणात कारागृहात गेले होते. ते मला बोलायला लावू नका, असे महाजन म्हणाले.
देवच उद्धव यांचे भले करो
राऊत यांची बडबड अशीच सुरू राहिली तर उद्धव ठाकरे यांची उरलेली शिवसेना पण संपून जाईल. आताच अनेक लोक सोडत आहेत. सोडणार आहेत. देवच उद्धव यांचे भले करो, असा टोलाही महाजन यांनी लगावला.
Related
Articles
खेळाडूंसाठी बीसीसीआयचे नवीन नियम
17 Jun 2025
नाल्यातून बैलगाडी नेताना शेतकर्यासह बैल बुडाला
18 Jun 2025
प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीमध्ये घट
17 Jun 2025
भाजपने गुजरातला ५० वर्षे मागे नेले
18 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
सेट परीक्षा सुरळीत
16 Jun 2025
खेळाडूंसाठी बीसीसीआयचे नवीन नियम
17 Jun 2025
नाल्यातून बैलगाडी नेताना शेतकर्यासह बैल बुडाला
18 Jun 2025
प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीमध्ये घट
17 Jun 2025
भाजपने गुजरातला ५० वर्षे मागे नेले
18 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
सेट परीक्षा सुरळीत
16 Jun 2025
खेळाडूंसाठी बीसीसीआयचे नवीन नियम
17 Jun 2025
नाल्यातून बैलगाडी नेताना शेतकर्यासह बैल बुडाला
18 Jun 2025
प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीमध्ये घट
17 Jun 2025
भाजपने गुजरातला ५० वर्षे मागे नेले
18 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
सेट परीक्षा सुरळीत
16 Jun 2025
खेळाडूंसाठी बीसीसीआयचे नवीन नियम
17 Jun 2025
नाल्यातून बैलगाडी नेताना शेतकर्यासह बैल बुडाला
18 Jun 2025
प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीमध्ये घट
17 Jun 2025
भाजपने गुजरातला ५० वर्षे मागे नेले
18 Jun 2025
चासकमान धरणाजवळील पुलाला भगदाड
17 Jun 2025
सेट परीक्षा सुरळीत
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !