E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
महिला आयोगाच्या सक्षमीकरणासाठी ठाम पावले उचलण्याची गरज
Samruddhi Dhayagude
04 Jun 2025
उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांचे मत
मुंबई : विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्हे यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी विधान भवनात महिला आयोगाच्या कार्यपद्धती, मार्गदर्शक तत्त्वे आणि कार्यान्वयनातील अडचणींचा आढावा घेण्यासाठी विशेष बैठक झाली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांची बैठकीस उपस्थिती होती. बैठकीत महिला आयोगाच्या सेवा प्रमाणीकरण प्रक्रियेतील अडचणी, कार्यपद्धतीतील अंमलबजावणीची सद्यस्थिती आणि आयोगाकडून शासन व समाजाकडून असलेल्या अपेक्षांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
या विशेष बैठकीस डॉ. पद्मश्री बैनाडे, लक्ष्मण मानकर, भास्कर बनसोडे, कपालिनी सीनकर, अंजली काकडे आणि प्रकल्प अधिकारी उपस्थित होते.बैठकीत मुख्यत्वे राज्य महिला आयोगासाठी स्वतंत्र व सुसज्ज इमारतीची गरज, पोलिस यंत्रणेच्या विश्वासार्हतेची गरज, कौटुंबिक संरक्षण कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पोलिस, आयोग व सामाजिक संस्थांमध्ये समन्वय साधण्याची आवश्यकता यावर भर देण्यात आला. आयोगाकडे आलेल्या तक्रारींचे जलद निपटारे व्हावेत, वेळेत आरोपपत्र दाखल व्हावे आणि समुपदेशनाच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य दिले जावे, अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली.
डॉ. गोर्हे यांनी स्पष्ट केले की, ही केवळ एक सुरुवात असून अशा प्रकारच्या विभागीय बैठकांचे आयोजन भविष्यात सातत्याने केले जाणार आहे. त्यांनी महिला आयोगाच्या सक्षमीकरणासाठी महिला आर्थिक विकास महामंडळासह इतर यंत्रणांनी अधिक सशक्त भूमिका घ्यावी, याचा पुनरुच्चार केला.
Related
Articles
देशातील भीषण विमान अपघात
13 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमान नक्की किती वर्ष सेवेत ?
12 Jun 2025
दाऊद इब्राहिमलाही भाजपमध्ये घेणार का?
18 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18 Jun 2025
नाल्यातून बैलगाडी नेताना शेतकर्यासह बैल बुडाला
18 Jun 2025
देशातील भीषण विमान अपघात
13 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमान नक्की किती वर्ष सेवेत ?
12 Jun 2025
दाऊद इब्राहिमलाही भाजपमध्ये घेणार का?
18 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18 Jun 2025
नाल्यातून बैलगाडी नेताना शेतकर्यासह बैल बुडाला
18 Jun 2025
देशातील भीषण विमान अपघात
13 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमान नक्की किती वर्ष सेवेत ?
12 Jun 2025
दाऊद इब्राहिमलाही भाजपमध्ये घेणार का?
18 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18 Jun 2025
नाल्यातून बैलगाडी नेताना शेतकर्यासह बैल बुडाला
18 Jun 2025
देशातील भीषण विमान अपघात
13 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख
16 Jun 2025
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमान नक्की किती वर्ष सेवेत ?
12 Jun 2025
दाऊद इब्राहिमलाही भाजपमध्ये घेणार का?
18 Jun 2025
नागपूरमध्ये विमानाचे इमर्जन्सी लँडिंग
18 Jun 2025
नाल्यातून बैलगाडी नेताना शेतकर्यासह बैल बुडाला
18 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !