E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विज्ञान-तंत्रज्ञान
वीज कोसळण्यापूर्वी मिळणार अलर्ट
Samruddhi Dhayagude
03 Jun 2025
इस्रोच्या उपग्रहाची कमाल
नवी दिल्ली : भारताच्या इनसॅट-३ डी या उपग्रहाकडून मिळणार्या माहितीवरून आता तीन तास आधी वीज कोसळण्याचा अंदाज वर्तविणे शक्य होणार आहे. इनसॅट-३ डी हा उपग्रह वीज पडण्यापूर्वी पृथ्वीच्या उष्णतेच्या सिग्नलमधील बदल ओळखतो. त्यामुळे विजेचा अंदाज लावणे सोपे होते. नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरमधील शास्त्रज्ञांनी सांगितले की, या उपग्रहाद्वारे इस्रोच्या पथकाने जमिनीच्या पृष्ठभागाचे तपमान, ढगांची हालचाल आणि बाहेर पडणार्या लांब रेडिएशन लाटा यांचे एकत्र मोजमाप केले. त्यामुळे वीज कुठे पडणार याचा अंदाज ३ तास आधीच वर्तवणे शक्य झाले. हवामानाचा अंदाज वर्तविण्याच्या विभागातील ही एक क्रांती मानली जात आहे. भारतासारख्या उष्णकटीबंधीय क्षेत्रात आपत्ती व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. महाराष्ट्रात वीज कोसळण्याची शक्यता ही फार मोठी हानी असते. कारण देशात सर्वाधिक २७ टक्के मृत्यू वीज कोसळून भाजल्याने होतात.
Related
Articles
गीत रामायण हे असामान्य काव्य
15 Jun 2025
अहमदाबाद विमान अपघाताचे भीषण फोटो
12 Jun 2025
सीमारेषेच्या बाहेर जाऊन घेतलेला झेल ग्राह्य धरणार नाही; आयसीसीचा निर्णय
16 Jun 2025
घाऊक महागाई दर १४ महिन्यांच्या नीचांकी
17 Jun 2025
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; उड्डाण रोखले
16 Jun 2025
जीएसटीच्या सुसूत्रीकरणाने देशाचा विकास
18 Jun 2025
गीत रामायण हे असामान्य काव्य
15 Jun 2025
अहमदाबाद विमान अपघाताचे भीषण फोटो
12 Jun 2025
सीमारेषेच्या बाहेर जाऊन घेतलेला झेल ग्राह्य धरणार नाही; आयसीसीचा निर्णय
16 Jun 2025
घाऊक महागाई दर १४ महिन्यांच्या नीचांकी
17 Jun 2025
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; उड्डाण रोखले
16 Jun 2025
जीएसटीच्या सुसूत्रीकरणाने देशाचा विकास
18 Jun 2025
गीत रामायण हे असामान्य काव्य
15 Jun 2025
अहमदाबाद विमान अपघाताचे भीषण फोटो
12 Jun 2025
सीमारेषेच्या बाहेर जाऊन घेतलेला झेल ग्राह्य धरणार नाही; आयसीसीचा निर्णय
16 Jun 2025
घाऊक महागाई दर १४ महिन्यांच्या नीचांकी
17 Jun 2025
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; उड्डाण रोखले
16 Jun 2025
जीएसटीच्या सुसूत्रीकरणाने देशाचा विकास
18 Jun 2025
गीत रामायण हे असामान्य काव्य
15 Jun 2025
अहमदाबाद विमान अपघाताचे भीषण फोटो
12 Jun 2025
सीमारेषेच्या बाहेर जाऊन घेतलेला झेल ग्राह्य धरणार नाही; आयसीसीचा निर्णय
16 Jun 2025
घाऊक महागाई दर १४ महिन्यांच्या नीचांकी
17 Jun 2025
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; उड्डाण रोखले
16 Jun 2025
जीएसटीच्या सुसूत्रीकरणाने देशाचा विकास
18 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !