E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
कोरोनाबाधित २७ रुग्णांना उपचाराअंती घरी सोडले
Wrutuja pandharpure
03 Jun 2025
पुणे
: पुण्यात कोरोनाची सौम्य लक्षणे असलेले रुग्ण मे महिन्यापासून वाढत आहे. जानेवारीपासून आतापर्यंत १२१ रुग्ण कोरोनाबाधित आढळले. त्यापैकी २७ रुग्णांना उपचाराअंती घरी सोडले आहे. सध्या ९४ रुग्ण शहरात सक्रिय आहे. त्यापैकी ८४ रुग्ण घरीच विलगीकरणात असून १० रुग्ण सरकारी, खासगी रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्यांना सौम्य लक्षणे असून आतापर्यंत एकाचाही मृत्यू झाला नसल्याच माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार जानेवारीपासून आतापर्यंत ८०४ संशयित रुग्णांचे नमुने तपासणीसाठी घेतले होते. त्यापैकी, १२१ रुग्ण कोरोनाबाधित आढळले होते. सोमवारी १३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर सिंगापूर आणि हाँगकाँगमध्ये नव्याने आढळलेल्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पुण्यात सतर्कतेची पावले उचलण्यात येत आहेत. शहरात श्वसनविकारांच्या रुग्णांवर लक्ष ठेवले जात असून, डॉ. नायडू रुग्णालयात ५० खाटा सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.
Related
Articles
अतिधोकादायक इमारती पाडणार
17 Jun 2025
महागाईपासून सर्वसामान्यांना मोठा दिलासा
13 Jun 2025
भाजपसोबत संबंधच नको
18 Jun 2025
पिंपरी पालिकेचे ‘ग्रीन बॉण्ड’- सुरक्षित पर्याय
16 Jun 2025
रस्त्यांवरील अडथळे उद्यापर्यंत दूर करा;अन्यथा १० कोटींचा दंड : उपमुख्यमंत्री पवार
15 Jun 2025
कवी, लेखक आणि क्रांतीकारी रामप्रसाद बिस्मिल

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !