E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
कसदार विनोद निर्मितीसाठी सहिष्णू वातावरण गरजेचे
Wrutuja pandharpure
03 Jun 2025
भानू काळे यांचे प्रतिपादन
पुणे
: असहिष्णू वातावरणात विनोद फुलत नाही, कसदार विनोद निर्मितीसाठी सहिष्णू वातावरण गरजेचे आहे, असे मत ज्येष्ठ लेखक भानू काळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे रमेश बोकील यांनी दिलेल्या देणगीतून लेखक वि. वि. बोकील स्मृती पुरस्कार विनोदी लेखनासाठी मंगला गोडबोले यांना प्रदान करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार आणि रमेश बोकील यावेळी उपस्थित होते.काळे म्हणाले, आजचा समाज अकारण अतिसंवेदनशील झाला आहे. खिलाडू वृत्ती कमी होत चालली आहे हे वातावरण विनोदासाठी पोषक नाही.
गोडबोले म्हणाल्या, सांस्कृतिक दबावामुळे स्त्रियांनी विनोदाची वाट चोखाळली नाही. विनोदी लेखन करण्यासाठी लेखकाला गंभीरपणे अभ्यास करावा लागतो. विनोदी लेखन जगण्याला समर्थपणे सामावून घेते. गंभीर विषय विनोदातून मांडला की तो सर्वांपर्यंत सहजतेने पोहोचतो.प्रा. जोशी म्हणाले, विनोद बुद्धि क्षीण होणे आणि हास्य लोपणे हे समाजाच्या सांकृतिक अधोगतीचे लक्षण आहे. चांगला विनोद निर्माण झाला तरी तो पचवण्याची समाजाची शक्ती कमी होत चालली आहे. या जगातले दु:ख नाहीसे करता येत नाही, पण ते हलके करण्याची ताकद विनोदात आहे. सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. रमेश बोकील यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यवाह मृणालिनी कानिटकर-जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
Related
Articles
जोरदार पावसामुळे पुण्यात रस्त्यांना नद्यांचे स्वरूप
14 Jun 2025
माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या स्वागताची तयारी सुरू
17 Jun 2025
युरोकिड्स आनंदनगरमध्ये फादर्स डे निमित्त ‘वॉकेथॉन’
16 Jun 2025
संगम माहुलीमधील पुलाची शंभर वर्षांची मुदत संपली!
17 Jun 2025
जेजुरी-मोरगाव रस्त्यावर भीषण अपघात
18 Jun 2025
मोटारीच्या धडकेत पादचारी तरूणीचा मृत्यू

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !