E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
अकरावी ऑनलाइन प्रवेशाच्या नोंदणीसाठी ५ जूनपर्यंत मुदतवाढ
Wrutuja pandharpure
03 Jun 2025
मुंबई
, (प्रतिनिधी) : ११ वीच्या ऑनलाइन प्रवेशाच्या नोंदणीसाठी ३ जून पर्यंत मुदत देण्यात आली होती. महाविद्यालयाच्या इन-हाऊस कोट्यातील जागा भरण्यासाठी सरकारने काही बदल केल्याने प्रवेश प्रक्रियेच्या नोंदणीसाठीची मुदत ५ जून रोजी दुपारी २ वाजेपर्यंत वाढवण्यात येत असल्याचे प्रभारी शिक्षण संचालक (माध्यमिक) डॉ. श्रीराम पानझाडे यांनी जाहीर केले.
इन-हाऊस कोट्याअंतर्गत खासगी व्यवस्थापनाच्या उच्च माध्यमिक शाळा-कनिष्ठ महाविद्यालयांना १० टक्के जागा आरक्षित असतील. मुंबई शहर, मुंबई उपनगर व ठाणे या क्षेत्रातील उच्च माध्यमिक शाळा-कनिष्ठ महाविद्यालय-वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित संस्थांच्या शाळाकरीता एक युनिट ग्राह्य धरण्यात येत आहे. राज्यातील उर्वरित जिल्ह्यांकरीता त्याच संस्थेची शाळा व उच्च माध्यमिक शाळा- कनिष्ठ महाविद्यालय-वरिष्ठ महाविद्यालय यासाठी महसूली जिल्ह्यांमध्ये एक यूनिट इन-हाऊस कोट्यासाठी ग्राह्य धरण्यात येत आहे. एकूण १० लाख ८५ हजार ८५१ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असून पुणे विभाग- १,८७,९२५; मुंबई विभाग- २,६५,९००; कोल्हापूर विभाग- १,०७,०१२; छत्रपती संभाजीनगर विभाग- १,००,०४०; नाशिक विभाग- १,१२,१०८; नागपूर विभाग- ९५,२१०; अमरावती विभाग- ९८,३५९; लातूर विभाग- ५८,५८५ आणि इतर- ६१,७१२ अशी नोंदणी झाली.
Related
Articles
करूण नायरसाठी भारत-इंग्लंड कसोटी मालिका अत्यंत महत्त्वाची
15 Jun 2025
खेळाडूंसाठी बीसीसीआयचे नवीन नियम
17 Jun 2025
कर्नाटक काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी ‘ईडी’चे छापे
12 Jun 2025
गीत रामायण हे असामान्य काव्य
15 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
भारताची लोकसंख्या १.४६ अब्जाजवळ
11 Jun 2025
करूण नायरसाठी भारत-इंग्लंड कसोटी मालिका अत्यंत महत्त्वाची
15 Jun 2025
खेळाडूंसाठी बीसीसीआयचे नवीन नियम
17 Jun 2025
कर्नाटक काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी ‘ईडी’चे छापे
12 Jun 2025
गीत रामायण हे असामान्य काव्य
15 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
भारताची लोकसंख्या १.४६ अब्जाजवळ
11 Jun 2025
करूण नायरसाठी भारत-इंग्लंड कसोटी मालिका अत्यंत महत्त्वाची
15 Jun 2025
खेळाडूंसाठी बीसीसीआयचे नवीन नियम
17 Jun 2025
कर्नाटक काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी ‘ईडी’चे छापे
12 Jun 2025
गीत रामायण हे असामान्य काव्य
15 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
भारताची लोकसंख्या १.४६ अब्जाजवळ
11 Jun 2025
करूण नायरसाठी भारत-इंग्लंड कसोटी मालिका अत्यंत महत्त्वाची
15 Jun 2025
खेळाडूंसाठी बीसीसीआयचे नवीन नियम
17 Jun 2025
कर्नाटक काँग्रेसमध्ये फूट पाडण्यासाठी ‘ईडी’चे छापे
12 Jun 2025
गीत रामायण हे असामान्य काव्य
15 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
भारताची लोकसंख्या १.४६ अब्जाजवळ
11 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !