E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
शैक्षणिक
मुंबई शहरात साडेचार हजार मुले शाळाबाह्य
Wrutuja pandharpure
03 Jun 2025
मुंबई
: मुंबई शहरात सरत्या शैक्षणिक वर्षात तब्बल ४ हजार ५५५ शाळाबाह्य मुलांची नोंद झाली आहे. या सर्व मुलांना पुन्हा शाळेत आणण्यात शिक्षकांना यश आले आहे. यामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या शिक्षकांनी ४ हजार १७८ मुले तर विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालयाकडून ३७७ मुले गेल्यावर्षी शाळेत दाखल करण्यात आली.
मोफत शिक्षण कायद्यांतर्गत बालकांना मोफत सक्तीचे शिक्षण देणे बंधनकारक असतानाही शाळाबाह्य मुले निदर्शनास येतात. त्यामुळे शहरातील शाळाबाह्य मुले शोधण्यासाठी विभागीय शिक्षण उपसंचालक कार्यालय व मुंबई महानगरपालिकेतर्फे दरवर्षी शोध मोहीम राबविण्यात येते. त्यानुसार २०२४-२५ या सरत्या शैक्षणिक वर्षांतही मोहिम राबविण्यात आली. २०२४-२५ या शैक्षणिक वर्षामध्ये ६ ते १४ वयोगटातील तब्बल ४ हजार ५५५ शाळाबाह्य मुले शोधण्यात आली आणि त्यांना पुन्हा शाळेत आणण्यात आले.
Related
Articles
इस्रायलचा इराणवर हल्ला
14 Jun 2025
भाषा शिक्षणाचे शिक्षणातील महत्त्व
18 Jun 2025
कवी, लेखक आणि क्रांतीकारी रामप्रसाद बिस्मिल
13 Jun 2025
पिंपरीत ३२ प्रभाग, १२८ नगरसेवक
12 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
दैव आले धावून...
16 Jun 2025
इस्रायलचा इराणवर हल्ला
14 Jun 2025
भाषा शिक्षणाचे शिक्षणातील महत्त्व
18 Jun 2025
कवी, लेखक आणि क्रांतीकारी रामप्रसाद बिस्मिल
13 Jun 2025
पिंपरीत ३२ प्रभाग, १२८ नगरसेवक
12 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
दैव आले धावून...
16 Jun 2025
इस्रायलचा इराणवर हल्ला
14 Jun 2025
भाषा शिक्षणाचे शिक्षणातील महत्त्व
18 Jun 2025
कवी, लेखक आणि क्रांतीकारी रामप्रसाद बिस्मिल
13 Jun 2025
पिंपरीत ३२ प्रभाग, १२८ नगरसेवक
12 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
दैव आले धावून...
16 Jun 2025
इस्रायलचा इराणवर हल्ला
14 Jun 2025
भाषा शिक्षणाचे शिक्षणातील महत्त्व
18 Jun 2025
कवी, लेखक आणि क्रांतीकारी रामप्रसाद बिस्मिल
13 Jun 2025
पिंपरीत ३२ प्रभाग, १२८ नगरसेवक
12 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
दैव आले धावून...
16 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !