E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
अमेरिकेकडून स्टील आणि अॅल्युमिनियमवरील आयात कर दुप्पट
Samruddhi Dhayagude
02 Jun 2025
वॉशिंग्टन : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील आणि अॅल्युमिनियमच्या आयातीवरील सध्याचा आयात कर २५ वरून ५० टक्क्यांपर्यंत वाढवल्याची घोषणा केली आहे. आयातीवरील कर वाढवल्याने भारतीय धातू निर्यातीवर ४.५६ अब्ज डॉलर्स किंवा ३९ हजार कोटी रुपयांचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
पेनसिल्व्हेनियातील पिर्ट्सबर्ग येथे एका सभेत बोलताना ट्रम्प म्हणाले, या निर्णयामुळे स्थानिक स्टील उद्योग आणि राष्ट्रीय पुरवठा वाढण्यास मदत होईल. तसेच चीनवरील अवलंबित्व कमी होईल. अमेरिकन स्टील आणि जपानच्या निप्पॉन स्टील यांच्यातील भागीदारीद्वारे या क्षेत्रातील स्टील उत्पादनात १४ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाईल.
४ जूनपासून लागू होणार्या उच्च शुल्कांमुळे अमेरिकन बाजारपेठेतील भारतीय उत्पादक आणि निर्यातदारांसाठी उत्पादन खर्च वाढण्याची अपेक्षा आहे, त्यामुळे त्यांच्या स्पर्धात्मकतेवर परिणाम होऊ शकतो. भारताच्या धातू क्षेत्रासाठी अमेरिका ही एक महत्त्वाची बाजारपेठ आहे. आर्थिक वर्ष २०२५ मध्ये भारताने अमेरिकेला ४.५६ अब्ज डॉलर्स किमतीचे लोखंड, पोलाद आणि अॅल्युमिनियम उत्पादने निर्यात केली. २०२५ च्या निर्यातीत ५८७.५ दशलक्ष डॉलर्स किमतीचे लोखंड आणि पोलाद, ३.१ अब्ज डॉलर्स किमतीचे लोखंड आणि पोलाद उत्पादने तसेच ८६० दशलक्ष डॉलर्स किमतीचे अॅल्युमिनियम आणि संबंधित वस्तूंचा समावेश होता. त्यामुळे या करवाढीचा फटका भारतालाही मोठ्या प्रमाणावर बसणार आहे.
दरम्यान, या करवाढीमुळे अमेरिकन स्टीलच्या किमती प्रति टन १ हजार १८० किंवा १ लाख रुपयांच्या वर जाऊ शकतात. ट्रम्प यांनी २०१८ मध्ये पहिल्यांदा ही तरतूद लागू केली होती. स्टीलवर २५ आणि अॅल्युमिनियमवर १० टक्के कर लादला. फेब्रुवारी २०२५ मध्ये या दरांमध्ये सुधारणा करण्यात आली.
Related
Articles
प्रसिद्ध कथक नृत्यांगना विदुषी मंगला भट्ट यांचे निधन
16 Jun 2025
इस्रायली हल्ले थांबले तर प्रत्युत्तराची कारवाई थांबवू : अरघची
16 Jun 2025
अमेरिकेवर हल्ला करण्याची चूक करू नका : ट्रम्प
16 Jun 2025
विमानाचा ब्लॅक बॉक्स सापडला
14 Jun 2025
येरवड्यात सांडपाणी रस्त्यावर; आरोग्याचा प्रश्न गंभीर
15 Jun 2025
शहरात जागोजागी साचले कचर्याचे ढिग
12 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !