E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
वृक्षाथॉन मॅरेथॉनमुळे वाहतूक व्यवस्थेत बदल
Wrutuja pandharpure
31 May 2025
पुणे
: शिवाजीनगर आणि चतुःश्रृंगी वाहतूक विभागांतर्गत उद्या (१ जून) पहाटे चार ते सकाळी दहा या वेळेत होणार्या वृक्षाथॉन मॅरेथॉन कार्यक्रमामुळे या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. नागरिकांनी बदल लक्षात घेऊन, पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन वाहतूक शाखेने केले आहे.
पोलीस मुख्यालय शिवाजीनगर, विर चाफेकर चौक, सुर्यमुखी दत्त मंदिर चौक कॉसमॉस यु टर्न चौक-एस बी जंक्शन, चौक, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, डावीकडे पाषाण रस्त्याने सरळ सीपीआर अभिमान श्री पाषाण चौक-एन सी एल शाळा चौक-पंचवटी चौक-एआरडीए पाषाण पाषाण सर्कल चौक डावीकडे वळुन एन डी ए रोडने सरळ-नेकलेस गार्डन भारत इलेक्ट्रॉनिक्स एचएमईआरएल चौक बावधन पोलीस चौकी डी पॅलेस चौक शिंदे पेट्रोल पंप-चांदणी चौक व त्याच मार्गाने पुणे शहर पोलीस मुख्यालय शिवाजीनगर असा वृक्षाथॉन मॅरेथॉनचा मार्ग आहे.
शिवाजीनगर कडुन चतुःश्रृंगीकडे जाणारा मार्ग वाहनांकरीता बंद करण्यात आला आहे. त्याऐवजी नागरिकांन सिमला चौक-संचेती चौक-पाटील ईस्टेट या मार्गाचा वापर करावा. फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्याने येणार्या वाहनांनी संत ज्ञानेश्वर पादुका चौक उजवीकडे वळून - एकबोटे चौकातुन एकबोटे लेन सिमला चौकाकडून इच्छित स्थळी जावे. नर्गिस दत्त लेन मधील येणार्या वाहनांनी मॉडेल कॉलनी रस्त्याने हॉटेल अॅम्बीसिटर समोरुन जावे. तसेच, ललित महल चौकातून उजवीकडे वळुन संत ज्ञानेश्वर पादुका चौक हॉटेल भुषण चौक ते सरळ एकबोटे चौकातून जावे.
एलआयसी लेन, सुर्यमुखी दत्त मंदिर लेन तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आल्या आहेत. बी.एम. थोरात चौकातून संत ज्ञानेश्वर पादुका चौकातुन व एस बी रोडने कोथरुड मार्गे वाहनांनी इच्छित स्थळी जावे. मॉर्डन चौक ते रेव्हन्यु कॉलनी लेन पर्यंत तात्पुरत्या स्वरुपात हा १०० मी दुहेरी वाहतुक करण्यात येत आहे. चांदणी चौकातुन पाषाण कडे येणारी वाहतुक ही चांदणी चौकातून पुणे बेंगळूरू महामार्गाकडे मॅरेथॉनच्या कारणास्तव सकाळी ४ ते १० या वेळेत वाहतुक बंद करण्यात येणार आहे.
पाषाण गावातून अभिमानश्री पाषाण कडे येणारी वाहतुक ही बालाजी चौक पाषाण सुस रोड येथुन पाषण बाणेर लिंक रोड कडे वळविण्यात येत आहे. खडकी रेंजहील्स कडुन रेंजहिल्स कॉर्नर कडे येणारी वाहतुक ही सिंफनी सर्कल कडुन खडकी कडे वळविण्यात येत आहे. नळ स्टॉप चौकाकडुन विधी महाविद्यालय रस्त्याने सेनापती बापट रस्त्याकडे येणारी वाहतुक जे. डब्ल्यु मॅरियटकडुन उजवीकडे वळुन दिप बंगला चौकाकडे मार्गस्थ करण्यात येईल.
Related
Articles
वडगावमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक
16 Jun 2025
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमान नक्की किती वर्ष सेवेत ?
12 Jun 2025
कबड्डीपटू अल्पवयीन मुलीवर अत्याचार
15 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत हा धर्मग्रंथ राहिला सुखरूप
13 Jun 2025
वाचक लिहितात
14 Jun 2025
वडगावमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक
16 Jun 2025
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमान नक्की किती वर्ष सेवेत ?
12 Jun 2025
कबड्डीपटू अल्पवयीन मुलीवर अत्याचार
15 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत हा धर्मग्रंथ राहिला सुखरूप
13 Jun 2025
वाचक लिहितात
14 Jun 2025
वडगावमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक
16 Jun 2025
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमान नक्की किती वर्ष सेवेत ?
12 Jun 2025
कबड्डीपटू अल्पवयीन मुलीवर अत्याचार
15 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत हा धर्मग्रंथ राहिला सुखरूप
13 Jun 2025
वाचक लिहितात
14 Jun 2025
वडगावमध्ये एक सदस्यीय प्रभाग पद्धतीने निवडणूक
16 Jun 2025
अहमदाबादमध्ये कोसळलेल्या विमान नक्की किती वर्ष सेवेत ?
12 Jun 2025
कबड्डीपटू अल्पवयीन मुलीवर अत्याचार
15 Jun 2025
जनगणनेसाठी अधिसूचना जारी
17 Jun 2025
अहमदाबाद विमान दुर्घटनेत हा धर्मग्रंथ राहिला सुखरूप
13 Jun 2025
वाचक लिहितात
14 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !