E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
सफाई कर्मचार्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी डाटा बेस तयार करा : डुडी
Wrutuja pandharpure
30 May 2025
पुणे
: सफाई कर्मचार्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ देऊन त्यांची उन्नती व्हावी यासाठी त्यांची वयोगट, शिक्षण यानुसार यादी (डाटाबेस) तयार करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.
सफाई कामगारांच्या विविध अडचणी व प्रश्नाबाबत जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. यावेळी समाज कल्याण सहायक आयुक्त प्रसाद खैरनार, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए.आर. गुजर, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे, पुणे महापालिकेचे मुख्य कामगार अधिकारी नितीन केंजळे, ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. यलाप्पा जाधव आदि उपस्थित होते.
सफाई कामगार आणि त्यांच्या पाल्यांच्या कल्याणासाठी काय उपाययोजना करण्यात येतील. यासाठी त्यांची निश्चित आकडेवारी असणे आवश्यक आहे. त्यानुसार सर्व रुग्णालये, नगरपालिका, महसूल कार्यालये आदि ठिकाणच्या सफाई कर्मचार्यांचे सर्वेक्षण करावे.
या समाजातील तरुण पिढीला शिक्षणासाठी विश्वकर्मा योजनेतून रोजगार आणि उर्वरितांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा योजनांचा लाभ कसा देता येईल, याबाबत प्रस्ताव तयार करता येईल, असेही जिल्हाधिकारी म्हणाले.
Related
Articles
बालकविता संग्रहातून मुलांच्या भावविश्वाची निरागसता उलगडली
12 Jun 2025
बर्डमॅन सुमेध वाघमारे यांच्या सादरीकरणाला पसंती
16 Jun 2025
विमान सुरक्षेचाच कोळसा...
13 Jun 2025
नाल्यातून बैलगाडी नेताना शेतकर्यासह बैल बुडाला
18 Jun 2025
नैराश्यातून विद्यार्थ्याची आत्महत्या
16 Jun 2025
वाहतुकीचे नियम मोडणार्यांविरोधात थेट तक्रार करता येणार

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !