E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
अर्थ
निफ्टीने ओलांडला २५ हजारांचा टप्पा
Samruddhi Dhayagude
27 May 2025
नवी दिल्ली : भारत जगातील चौथी आर्थिक महासत्ता बनला असून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आयात शुल्क वाढीचा निर्णय ९ जुलैपर्यंत पुढे ढकलला आहे. त्याचे सकारात्मक पडसाद सोमवारी मुंबई बाजारपेठेत पाहायला मिळाले. मुंबई शेअर बाजार काल ०.५६ टक्के म्हणजे ४५५.३७ अंकांनी वाढून ८२,१७६.४५ वर स्थिरावला. तर, निफ्टी ०.६० टक्क्यांनी म्हणजे १४८ अंकांनी वाढून २५,००१.१५ वर पोहोचला.
सत्रांतर्गत निर्देशांक ०.९४ टक्के म्हणजे ७७१.१६ अंकांनी वाढून ८२,४९२.२४ वर पोहोचला होता. मान्सूनचे लवकर आगमन आणि रिझर्व बँकेने आर्थिक वर्ष २०२५ साठी केंद्र सरकारला २.६९ लाख कोटींचा विक्रमी लाभांश केल्याचे सकारात्मक पडसाद काल बाजरात उमटले. महिंद्रा अँड महिंद्रा, एचसीएल टेक, टाटा मोटर्स, नेस्ले, आयटीसी, हिंदुस्तान युनिलिव्हर, लार्सन अँड टुब्रो आणि टेक महिंद्रा याचे समभाग काल सर्वाधिक वधारले. तर, ईटरनल, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवर ग्रिड, टाटा स्टील आणि कोटक महिंद्रा बँकेचे समभाग पिछाडीवर होते. भारत जपानला मागे टाकून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनला असल्याचे नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी नुकतेच जाहीर केले.
Related
Articles
आदर्श माता रमाबाई साखरे यांना माई माऊली पुरस्कार प्रदान
05 Jun 2025
रशियन क्रूड तेलाचा पुरवठा वाढला
03 Jun 2025
कसदार विनोद निर्मितीसाठी सहिष्णू वातावरण गरजेचे
03 Jun 2025
पालखी मार्गावरील पांढरे पट्टे गायब
05 Jun 2025
अमेरिकेकडून स्टील आणि अॅल्युमिनियमवरील आयात कर दुप्पट
02 Jun 2025
पालखी सोहळ्यावेळी मेट्रोचे काम बंद ठेवा

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
ठाण्यात एटीएसचे छापे
4
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
5
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
6
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका