E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
चीनच्या रॉकेट कवायतीचे छायाचित्र पाकिस्तानचे असल्याचे दाखवले
Samruddhi Dhayagude
27 May 2025
शरीफ - मुनीर यांचा खोटारडेपणा उघड
इस्लामाबाद : ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय सैन्याकडून सपाटून मार खाल्ल्यानंतर पाकिस्तान सुधारलेला नाही. त्याचा आणखी एक खोटेपणा उघड झाला आहे. तणावा दरम्यान पाकिस्तानने बुनयान अल-मारसूस हे सैन्य अभियान राबविले होते. त्याचा उदोउदो करणारे एक छायाचित्र पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ आणि फील्डमार्शल असीम मुनीर यांनी एका कार्यक्रमात अभिमानाने दाखवले. त्याचे छायाचित्रही आनंदाने प्रसिद्ध केले. मात्र, ते प्रत्यक्षात चीनने चार वर्षांपूर्वी केलेल्या एका कवायतीचे असल्याचे उघड झाले आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ला, ऑपरेशन सिंंदूरनंतर पाकिस्तानी समाज माध्यमे खोट्या बातम्यांनी भरभरून वाहिली होती. खोटी माहिती प्रसारीत करुन पाकिस्तान, सैनिकांची पाठ ते थोपटत राहिले. या उलट भारतीय सैन्याने पाकिस्तानचा दारुण पराभव केला. दहशतवादी तळ आणि हवाई तळ उद्ध्वस्त केले होते. यानंतरही पाकिस्तानी सैन्य आणि सरकार सुधारलेले नाही. आता तर शरीफ आणि मुनीर यांनी कमालच केली. त्या अंतर्गत त्यांनी पाकिस्तानी सैन्याचे उदोउदो करणारे एक छायाचित्र प्रकाशित केले. मात्र, ते चीनने २०१९ मध्ये केलेल्या एका कवायतीचे असल्याचे उघड झाले. तेव्हा चीनच्या सैन्याने पीएचएल -०३ या एकाच वेेळी डागण्यात येणार्या रॉकेटच्या यंत्रणेची चाचणी घेतली होती. मात्र ती पाकिस्तानची असल्याचे शरीफ आणि मुनीर यांनी छायाचित्रातून दाखवले. त्यामुळे आणखी एका खोटारडेपणा उघड झाला आहे.
फील्डमार्शलपदी असीम मुनीर यांची नियुक्ती झाल्यानंतर २४ मे रोजी रात्री मेजवानी आयोजित केली होती. त्या मेजवानीत मुनीर यांना ते छायाचित्र शरीफ यांनी समारंभपूर्वक दिले. या वेळी अध्यक्ष असिफ अली झरदारी, परराष्ट्र मंत्री इश्क दार, राष्ट्रीय आमसभेचे सभापती, मुख्यमंत्री, राज्यपाल, मंत्री, हवाई दल आणि नौदलाचे प्रमुख आदी मंडळी उपस्थित होती.
Related
Articles
बुद्धिमान तरुणांमुळेे रामराज्य येणार : डॉ. दातार
16 Jun 2025
स्थलांतरितांवरील छापे थांबवावेत
13 Jun 2025
मेढ्यात कुत्र्याचा १२ जणांना चावा
14 Jun 2025
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
13 Jun 2025
केदारनाथ मार्गावर पुन्हा मोठा अपघात
18 Jun 2025
कोकणात रेड, तर मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट
13 Jun 2025
बुद्धिमान तरुणांमुळेे रामराज्य येणार : डॉ. दातार
16 Jun 2025
स्थलांतरितांवरील छापे थांबवावेत
13 Jun 2025
मेढ्यात कुत्र्याचा १२ जणांना चावा
14 Jun 2025
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
13 Jun 2025
केदारनाथ मार्गावर पुन्हा मोठा अपघात
18 Jun 2025
कोकणात रेड, तर मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट
13 Jun 2025
बुद्धिमान तरुणांमुळेे रामराज्य येणार : डॉ. दातार
16 Jun 2025
स्थलांतरितांवरील छापे थांबवावेत
13 Jun 2025
मेढ्यात कुत्र्याचा १२ जणांना चावा
14 Jun 2025
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
13 Jun 2025
केदारनाथ मार्गावर पुन्हा मोठा अपघात
18 Jun 2025
कोकणात रेड, तर मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट
13 Jun 2025
बुद्धिमान तरुणांमुळेे रामराज्य येणार : डॉ. दातार
16 Jun 2025
स्थलांतरितांवरील छापे थांबवावेत
13 Jun 2025
मेढ्यात कुत्र्याचा १२ जणांना चावा
14 Jun 2025
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
13 Jun 2025
केदारनाथ मार्गावर पुन्हा मोठा अपघात
18 Jun 2025
कोकणात रेड, तर मध्य महाराष्ट्रात यलो अलर्ट
13 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
ठेवींवरील व्याज घटणार
6
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त