E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
सावरकरांची खोली पाहण्यासाठी खुली
Samruddhi Dhayagude
27 May 2025
पुणे : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर त्यांच्या वास्तव्याने पावन झालेली पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयातील खोली त्यांच्या जयंती निमित्त येत्या बुधवारी सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत सर्वांना दर्शनासाठी खुली राहणार आहे.
पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयाच्या वसतिगृहात १९०२ ते १९०५ या कालावधीत विद्यार्थी असताना सावरकरांनी वास्तव्य केले होते. ते वसतिगृह क्रमांक १ मधील खोली क्रमांक १७ मध्ये राहत असत. ही खोली त्यांच्या क्रांतिकारी विचारांची आणि उपक्रमांची साक्षीदार आहे. या खोलीत सावरकरांचा अर्धपुतळा, डी.लिट. पदवीचे दोन गणवेश, त्यांच्या वापरातील वस्तू आणि दुर्मीळ छायाचित्रे ठेवण्यात आली आहेत. या खोलीत सावरकरांनी अनेक महत्त्वाच्या क्रांतिकारी उपक्रमांची योजना केली. डेक्कन एज्युकेशन सोसायटीने या खोलीचे जतन करून ठेवले आहे. सावरकरांच्या जयंती आणि पुण्यतिथीच्या दिवशी ही खोली नागरिकांसाठी दर्शनासाठी खुली केली जाते. ही खोली सावरकरांच्या क्रांतिकारी प्रवासाची साक्ष देणारी असून, आजही ती प्रेरणास्थान म्हणून ओळखली जाते.
Related
Articles
मुंबईहून लंडनसाठी उड्डाण घेतलेले एअर इंडियाचे विमान परत मागे
13 Jun 2025
सदनिकांसाठी ऑनलाइन नोंदणी करा
17 Jun 2025
पीएमपीचे वरिष्ठ अधिकारी नेमके करतात काय?
19 Jun 2025
खामेनींच्या हत्येची योजना ट्रम्प यांनी रोखली
17 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
17 Jun 2025
तुर्कस्तानची अर्थव्यवस्था संकटात

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
3
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
4
अपघातग्रस्त विमानातील २३० प्रवाशांची यादी
5
इस्रायलचा इराणवर हल्ला
6
दोस्ताना संपला