E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
रांजणगाव गणपती येथे तिहेरी हत्याकांड
Wrutuja pandharpure
26 May 2025
शिरूर
, (प्रतिनिधी) : शिरूर तालुक्यातील खंडाळा माथ्याजवळील रांजणगाव गावच्या हद्दीत एका २५ ते ३० वयोगटातील महिलेचा आणि तिच्या दोन लहान मुलांचा अनोळखी व्यक्तीने क्रूरपणे खून करून त्यांचे मृतदेह पेटवून दिल्याचे समोर आले आहे. लहानग्या बाळांचे अर्धवट जळालेल्या अवस्थेत मृतदेह पाहून उपस्थित नागरिकांना गहिवरून आले.
या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रांजणगाव येथील अहिल्यानगर महामार्गाजवळ ग्रोवेल कंपनीच्या मागील बाजूस हे तीन मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळून आले. मृतदेह इतके जळाले की त्यांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. मात्र, प्राथमिक तपासणीत मृत महिलेच्या उजव्या हातावर ’जय भीम’ असे गोंदलेले असल्याचे पोलिसांना आढळून आले आहे. घटनेची माहिती मिळताच रांजणगाव पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले असून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. हे हत्याकांड कोणी आणि कोणत्या कारणावरून केले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या गंभीर गुन्ह्याचा तपास करण्यासाठी रांजणगाव पोलीस स्थानकाकडून परिसरातील नागरिकांना विशेष आवाहन करण्यात आले आहे. ज्यांच्याकडे असे कोणी भाडेकरू किंवा ओळखीत व्यक्ती बेपत्ता आहेत, त्यांनी तात्काळ रांजणगाव पोलीस ठाण्याला संपर्क साधून माहिती द्यावी, असे आवाहन रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी केले आहे.
Related
Articles
सरकारी नियमांकडे दुर्लक्ष; ५४ ठेकेदार काळ्या यादीत
19 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
20 Jun 2025
महाबळेश्वरमध्ये धुवांधार पाऊस
19 Jun 2025
‘एमएचटी सीईटी’चा निकाल जाहीर
17 Jun 2025
वारकर्यांच्या संख्येनुसार नियोजन करा
18 Jun 2025
सरकारी नियमांकडे दुर्लक्ष; ५४ ठेकेदार काळ्या यादीत
19 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
20 Jun 2025
महाबळेश्वरमध्ये धुवांधार पाऊस
19 Jun 2025
‘एमएचटी सीईटी’चा निकाल जाहीर
17 Jun 2025
वारकर्यांच्या संख्येनुसार नियोजन करा
18 Jun 2025
सरकारी नियमांकडे दुर्लक्ष; ५४ ठेकेदार काळ्या यादीत
19 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
20 Jun 2025
महाबळेश्वरमध्ये धुवांधार पाऊस
19 Jun 2025
‘एमएचटी सीईटी’चा निकाल जाहीर
17 Jun 2025
वारकर्यांच्या संख्येनुसार नियोजन करा
18 Jun 2025
सरकारी नियमांकडे दुर्लक्ष; ५४ ठेकेदार काळ्या यादीत
19 Jun 2025
टी-२० लीगमध्ये जितेश शर्माची सर्वोत्तम कामगिरी
17 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
20 Jun 2025
महाबळेश्वरमध्ये धुवांधार पाऊस
19 Jun 2025
‘एमएचटी सीईटी’चा निकाल जाहीर
17 Jun 2025
वारकर्यांच्या संख्येनुसार नियोजन करा
18 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
4
ठेवींवरील व्याज घटणार
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला