E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
माजी मंत्र्याच्या मुलाने बुक केले रिसॉर्ट
Wrutuja pandharpure
25 May 2025
पिंपरी
: महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील हेरिटेज रिसॉर्टमध्ये राजेंद्र हगवणे आणि त्यांच्या दोन साथीदारांनी मुक्काम केला होता. यासाठी कर्नाटकातील माजी मंत्र्याच्या मुलाने त्यांना मदत केली होती, असे समोर आले आहे.कर्नाटक काँग्रेसचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम याने महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील कोगनोळी येथील हेरिटेज रिसॉर्ट राजेंद्र हगवणे यांच्यासाठी बूक केले होते. लग्नाच्या निमित्ताने माझे पाहुणे येणार असल्याचे सांगत या रूम बूक करण्यात आल्या होत्या. त्यात राजेंद्र हगवणे आणि दोन साथीदार राहिले होते.
१९ मे रोजी ते मध्यरात्री रिसॉर्टमध्ये पोहोचले. २१ मे रोजी ते रिसॉर्टमधून बाहेर पडले. राजेंद्र हगवणे आणि त्यांचे साथीदार दिवसभर बाहेरच असायचे, फक्त झोपायला ते रिसॉर्टमध्ये येत होते, अशी माहिती समोर आली आहे.राजेंद्र हगवणे आणि काँग्रेसचे नेते वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम यांची मैत्री अश्व शर्यतीमुळे झाली आहे. प्रीतम यांनीच १९ ते २१ मे या दोन दिवसांसाठी हेरिटेज रिसॉर्टमध्ये राहण्याची सोय केली होती. राजेंद्र हगवणे यांच्यासोबत रिसॉर्टमध्ये गुलजार जारी आणि गौबी मुल्ला हे दोघे होते. प्रीतम पाटील यांच्याकडूनच या तिघांना जेवण दिले जात होते.राजेंद्र हगवणे आठवड्याभरात ३ वाहने बदलून पुण्यासह सातारा आणि महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात फिरत होता. १७ मे रोजी राजेंद्र हगवणे औंध जिल्हा रुग्णालयात गेला होता. तेव्हाच का अटक केली नाही? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
Related
Articles
पाकिस्तानला आठ तासांत गुडघ्यावर आणले : चौहान
04 Jun 2025
कॅनेडियन रॅपर ड्रेकचा बंगळुरूला पाठिंबा
04 Jun 2025
हायब्रीड वाहनांमुळे विक्रीमध्ये वाढ
07 Jun 2025
तुर्की भूकंपाने हादरला;एका बालकाचा मृत्यू
03 Jun 2025
’एआय’च्या माध्यमातून चार दिवसात ३४७ जणांवर कारवाई
03 Jun 2025
महाराष्ट्र प्रीमियर लीग क्रिकेट लीगला दिमाखात सुरुवात
05 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
ठाण्यात एटीएसचे छापे
4
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
5
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
6
पायाभूत क्षेत्राला मोठा फटका