E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
बीडमध्ये सुरक्षारक्षकाच्या गोळीबारात एकाचा मृत्यू
Wrutuja pandharpure
24 May 2025
पवनचक्कीचे साहित्य चोरण्याचा प्रयत्न
बीड
: पवनचक्कीच्या साहित्याची चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांवर सुरक्षारक्षकाने गोळीबार केला. यामध्ये एकाचा मृत्यू झाला. गोळीबार करणार्या सुरक्षारक्षकाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. नेकनूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली.रूप सिंग टाकला असे या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या सुरक्षारक्षकाचे नाव आहे. बीड तालुक्यातील लिंबागणेश परिसरामध्ये पवनचक्की उभारणीचे काम सुरू आहे. याच ठिकाणी पवनचक्कीचे साहित्य ठेवण्यात येते. मात्र येथे ठेवण्यात आलेले साहित्य चोरण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. या अगोदर चोरीच्या अनेक घटना याठिकाणी घडल्या आहेत. त्यामुळे याठिकाणी सुरक्षारक्षक वाढवण्यात आले होते.
गुरूवारी मध्यरात्री पवनचक्कीचे साहित्य काही जणांनी चोरण्याचा प्रयत्न केला. यावेळी सुरक्षारक्षकाने चोरट्यांच्या दिशेने गोळीबार केला. या गोळीबारात एका चोरट्याला गोळी लागली होती. गंभीर जखमी झालेल्या या चोरट्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच नेकनूर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. दरम्यान, बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुखांची हत्या पवनचक्कीच्या वादातूनच झाली होती.
Related
Articles
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची फेररचना
20 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
कोकणात रेड अलर्ट
15 Jun 2025
प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीमध्ये घट
17 Jun 2025
निसर्ग वाचक हरपला
20 Jun 2025
साळुंखे, पवार यांनी महाराष्ट्राचा वास्तव इतिहास समोर आणला
20 Jun 2025
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची फेररचना
20 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
कोकणात रेड अलर्ट
15 Jun 2025
प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीमध्ये घट
17 Jun 2025
निसर्ग वाचक हरपला
20 Jun 2025
साळुंखे, पवार यांनी महाराष्ट्राचा वास्तव इतिहास समोर आणला
20 Jun 2025
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची फेररचना
20 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
कोकणात रेड अलर्ट
15 Jun 2025
प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीमध्ये घट
17 Jun 2025
निसर्ग वाचक हरपला
20 Jun 2025
साळुंखे, पवार यांनी महाराष्ट्राचा वास्तव इतिहास समोर आणला
20 Jun 2025
महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी उच्चाधिकार समितीची फेररचना
20 Jun 2025
ब्रिटनचे लढाऊ विमान केरळमध्ये उतरले
16 Jun 2025
कोकणात रेड अलर्ट
15 Jun 2025
प्रवासी वाहनांच्या घाऊक विक्रीमध्ये घट
17 Jun 2025
निसर्ग वाचक हरपला
20 Jun 2025
साळुंखे, पवार यांनी महाराष्ट्राचा वास्तव इतिहास समोर आणला
20 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
4
ठेवींवरील व्याज घटणार
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला