E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
महाराष्ट्र
तर वैष्णवीचा जीव वाचला नसता का?
Wrutuja pandharpure
24 May 2025
अंजली दमानिया यांचा महिला आयोगाला सवाल
मुंबई
: वैष्णवी हगवणे हिची जाऊ मयूरी हिने तिला मारहाण झाल्याची, तसेच कपडे फाडल्याची तक्रार पुराव्यांसह महिला आयोगाला ईमेल करून केली होती. महिला आयोगाने यावर कारवाई का नाही केली? याचे उत्तर हवे आहे. वेळीच ही कारवाई झाली असती तर आज वैष्णवीचा जीव वाचला नसता का? असा सवाल अंजली दमानिया यांनी आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांना केला आहे.
दमानिया यांनी मयुरीच्या आईने राज्य महिला आयोगाला ६ नोव्हेंबर २०२४ रोजी लिहिलेले पत्र समाजमाध्यमावर पोस्ट केले आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, मयुरी हगवणे हिला सासरच्या मंडळींकडून मारहाण झाल्याचे तसेच तिचे कपडे फाडल्याचे पुरावे मयुरीच्या आईकडून राज्य महिला आयोगाला देण्यात आले होते. आमचा मेहुणा मोठा पोलिस अधिकारी आहे, आमच्या मागे मोठा राजकीय पाठिंबा आहे, अशी धमकी सासरच्या मंडळींकडून देण्यात येत असल्याचा उल्लेखही त्यामध्ये आहे.
Related
Articles
नामुष्की ओढवून घेतलेला पंतप्रधान!
15 Jun 2025
जगातील नऊ देश अण्वस्त्रसंपन्न
17 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
‘एमएचटी सीईटी’चा निकाल जाहीर
17 Jun 2025
वाहतुकीचे नियम मोडणार्यांविरोधात थेट तक्रार करता येणार
16 Jun 2025
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला?
15 Jun 2025
नामुष्की ओढवून घेतलेला पंतप्रधान!
15 Jun 2025
जगातील नऊ देश अण्वस्त्रसंपन्न
17 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
‘एमएचटी सीईटी’चा निकाल जाहीर
17 Jun 2025
वाहतुकीचे नियम मोडणार्यांविरोधात थेट तक्रार करता येणार
16 Jun 2025
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला?
15 Jun 2025
नामुष्की ओढवून घेतलेला पंतप्रधान!
15 Jun 2025
जगातील नऊ देश अण्वस्त्रसंपन्न
17 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
‘एमएचटी सीईटी’चा निकाल जाहीर
17 Jun 2025
वाहतुकीचे नियम मोडणार्यांविरोधात थेट तक्रार करता येणार
16 Jun 2025
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला?
15 Jun 2025
नामुष्की ओढवून घेतलेला पंतप्रधान!
15 Jun 2025
जगातील नऊ देश अण्वस्त्रसंपन्न
17 Jun 2025
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
15 Jun 2025
‘एमएचटी सीईटी’चा निकाल जाहीर
17 Jun 2025
वाहतुकीचे नियम मोडणार्यांविरोधात थेट तक्रार करता येणार
16 Jun 2025
शेतकरी कर्जमाफीसाठी समिती कशाला?
15 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !
3
दोस्ताना संपला
4
इस्रायलचा इराणवर हल्ला
5
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
6
ठेवींवरील व्याज घटणार