E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
जर्मनीमध्ये रेल्वे स्थानकावरील चाकू हल्ल्यात १२ जण जखमी, ३९ वर्षीय महिलेला अटक
Samruddhi Dhayagude
24 May 2025
हॅम्बर्ग : जर्मनीमधील हॅम्बर्ग येथील मुख्य रेल्वे स्थानकावर झालेल्या चाकू हल्ल्यात १२ जण जखमी झाल्याचा धक्कादायक झाला. जर्मन पोलिसांनी या प्रकरणी एका महिलेला अटक केली आहे. जखमी झालेल्यांपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे माहिती आपत्कालीन सेवांकडून देण्यात आली, मात्र अशा पीडितांची नेमकी संख्या किती हे अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही.
संध्याकाळी ६:३० च्या सुमारास (१६०० GMT), हॅम्बर्ग पोलिसांनी एक्सवर सांगितले की, ते शहरातील मुख्य रेल्वे स्थानकावर एक मोठी कारवाई करत आहेत. महत्त्वाची बाब म्हणजे हॅम्बर्ग हे जर्मनीतील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर आहे.“मेन ट्रेन स्टेशनवर एका व्यक्तीने अनेकांना चाकूने जखमी केले आहे,” आणि एका संशयिताला अटक करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांनी नंतर स्पष्ट केले की, या घटेनेतील संशयित ही ३९ वर्षांची महिला होती आणि तिने एकटीनेच हे कृत्य केले असावे असे मानले जात आहे. या प्रकरणाचा तपास वेगाने केला जात आहे असेही अधिकाऱ्यांनी सांगितले, पण या हल्ल्यामागील हेतू काय होता याबद्दल अद्याप स्पष्टता मिळालेली नाही .
सहा जणांची प्रकृती चिंताजनक
हॅम्बर्गच्या फायर डिपार्टमेंटच्या प्रवक्त्याने एफपीशी बोलताना या चाकू हल्ल्यात १२ जण जखमी झाल्याचे पुष्टी केली आहे. ज्यांच्यापैकी सह जणांना जिवघेण्या जखमा झाल्या आहेत असे प्रवक्त्याने सांगितले. मात्र जर्मन माध्यमांनी मात्र गंभीररित्या जखमी झालेल्या नागरिकांची संख्या कमी असल्याचे म्हटले आहे. जर्मन माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, आठवड्याच्या शेवटी अगदी गर्दीच्या वेळी संध्याकाळी ६:०० वाजताच्या सुमारास हा हल्ला झाला.
जर्मनी येथे गेल्या काही महिन्यांमध्ये हिंसक हल्ल्याच्या बऱ्याच घटना घडल्या, ज्यामध्ये बहुतेक वेळा जिहादी किंवा कट्टर उजव्या विचारांचा प्रभाव पाहायला मिळाला, ज्यामुळे सध्या जर्मनीमध्ये सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे. यापूर्वी रविवारी बेलफेल्ड शहरातील एका बारमध्ये झालेल्या चाकू हल्ल्यात चार जण जखमी झाल्याची घटना घडली होती.
Related
Articles
माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
20 Jun 2025
पुण्यात कॉँग्रेसला आणखी एक झटका
16 Jun 2025
मैद्याची बिस्किटे कुत्र्यांच्या जीवावर
16 Jun 2025
भाजपने गुजरातला ५० वर्षे मागे नेले
18 Jun 2025
राजोडी समुद्रकिनार्यावर आढळला ८ फुटांचा मृत डॉल्फिन
20 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
20 Jun 2025
पुण्यात कॉँग्रेसला आणखी एक झटका
16 Jun 2025
मैद्याची बिस्किटे कुत्र्यांच्या जीवावर
16 Jun 2025
भाजपने गुजरातला ५० वर्षे मागे नेले
18 Jun 2025
राजोडी समुद्रकिनार्यावर आढळला ८ फुटांचा मृत डॉल्फिन
20 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
20 Jun 2025
पुण्यात कॉँग्रेसला आणखी एक झटका
16 Jun 2025
मैद्याची बिस्किटे कुत्र्यांच्या जीवावर
16 Jun 2025
भाजपने गुजरातला ५० वर्षे मागे नेले
18 Jun 2025
राजोडी समुद्रकिनार्यावर आढळला ८ फुटांचा मृत डॉल्फिन
20 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
माऊलींच्या पालखीचे प्रस्थान
20 Jun 2025
पुण्यात कॉँग्रेसला आणखी एक झटका
16 Jun 2025
मैद्याची बिस्किटे कुत्र्यांच्या जीवावर
16 Jun 2025
भाजपने गुजरातला ५० वर्षे मागे नेले
18 Jun 2025
राजोडी समुद्रकिनार्यावर आढळला ८ फुटांचा मृत डॉल्फिन
20 Jun 2025
एअर इंडियाच्या १६ विमानांचे मार्ग बदलले
14 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
ठेवींवरील व्याज घटणार
4
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला