E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
पंजाबमध्ये १५ कोटींचे अमली पदार्थ जप्त
Wrutuja pandharpure
24 May 2025
१०१ जणांना अटक
चंडीगढ
: पंजाबमध्ये अमली पदार्थ जप्त करण्याची मोहीम वेगाने सुरू आहे. त्या अंतर्गत १०१ किलो अमली पदार्थ जप्त केले असून त्यांची आंतरराष्ट्रीय किंमत १५ कोटी रुपये आहे. राज्यात नशेविरोधात युद्ध मोहीम राबविण्यात आली आहे. त्या अंतर्गत ८२ व्या दिवशी कारवाई करुन अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला.
यामध्ये १५ किलो हेरॉईन, १०१ किलो गांजा आणि २५ लाख ५२ हजार रुपये रोख जप्त केले. आतापर्यत १२ हजार ६५० जणांना अटक केली आहे. राज्यातील २८ जिल्ह्यांत पोलिस महासंचालक गौरव यादव यांच्या नेतृत्वाखाली मोहीम सुरू आहे.१ हजार ३०० पोलिस कर्मचार्यांच्या २०० पथकांनी कारवाईत भाग घेतला असून ४६० ठिकाणी छापे घातले आहेत. गुरुवारी ७९ गुन्हे दाखल केले. दिवसभरातील कारवाईत ४९७ संशयितांना ताब्यात घेतले.मुख्यमंत्री भगवंत मान यांनी पोलिस आयुक्त, उपायुक्त आणि ज्येष्ठ अधिकार्यांना राज्य अमली पदार्थ मुक्त करण्याचे आवाहन केले आहे. कारवाई प्रभावीपणे व्हावी, यासाठी अर्थमंत्री हरपाल सिंग चिमा यांच्या नेतृत्वाखाली पाच सदस्यांची समिती स्थापन केली आहे.
Related
Articles
भारती विद्यापीठात नाट्यकलेचे पदवी-पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरु
06 Jun 2025
पुणे वॉरियर्स संघाची विजयी सलामी
06 Jun 2025
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय शस्त्रास्त्रांना मोठी मागणी
04 Jun 2025
इराणने लष्करी दर्जाच्या युरेनियमचा साठा वाढवला
02 Jun 2025
बंगळुरू-काठमांडू विमानसेवा आजपासून
01 Jun 2025
अॅपल करणार भारतात गुंतवणूक
03 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
4
ठाण्यात एटीएसचे छापे
5
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
6
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?