E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
पुरवठा अधिकार्याला लाच प्रकरणी अटक
Wrutuja pandharpure
23 May 2025
मुंबई
: नागरी पुरवठा विभागाशी संबंधित एका अधिकार्याला ४८ हजार रुपयांची लाच स्वीकारल्याप्रकरणी अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या निरीक्षक रूपाली पोळ यांनी गुरुवारी ही माहिती दिली.
सागर साहेबराव वराळे असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. चार रास्त भाव दुकाने असलेल्या एका तक्रारदाराने पुरवठा अधिकारी सागर वराळे त्यांच्या अखत्यारीतील प्रत्येक रास्त भाव दुकानासाठी दरमहा दोन हजार रूपये हप्ता मागत असल्याची तक्रार एसीबीकडे तक्रार केली होती. गेल्या सहा महिन्यांपासून वराळे तक्रारदाराकडून ४८ हजार रुपयांची मागणी करत होते.तक्रारीची खातरजमा करून एसीबीने सापळा रचून वराळे यांना लाच स्वीकारताना अटक केली. वराळे याच्यावर प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार गुन्हा दाखल करण्यात आली.
Related
Articles
पुण्यात बकरी ईद उत्साहात
08 Jun 2025
आयईटी इंडिया शिष्यवृत्तीसाठी नोंदणी सुरु
07 Jun 2025
वादग्रस्त विधाने महागात पडतात
02 Jun 2025
महिला विश्वचषक स्पर्धा सप्टेंबरमध्ये
03 Jun 2025
राज ठाकरे यांचे शिवतीर्थ आमच्यासाठी दुसरे घर
07 Jun 2025
काँग्रेस नेते थेन्नाला पिल्लई यांचे निधन

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
4
ठाण्यात एटीएसचे छापे
5
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
6
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?