E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुरंदरमधील सीताफळांची बाजारात आवक
Samruddhi Dhayagude
22 May 2025
पुणे : सीताफळांची हंगाम सुरू होण्यास आणखी काही दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्याआधीक सिताफळाची आवक झाली. ही हंगामातील पहिली आवक आहे. घाऊक बाजारात एक किलो सिताफळाला २५१ रूपये दर मिळाला.
सीताफळांची पुरंदर तालुक्यात मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. पुरंदर तालुक्यातील काळेवाडी येथील शेतकरी दादा काळे यांच्या बागेतून २१ किलो सीताफळांची मार्केट यार्ड फळ बजारातील जय शारदा गजानन गाळ्यावर आवक झाली. शेतकरी काळे यांनी पाच एकर क्षेत्रावर दोन हजार सीताफळांच्या झाडांची लागवड केली आहे. यंदा सीताफळांची लागवड चांगली झाली आहे, अशी माहिती व्यापारी व बाजार समितीचे संचालक गणेश घुले यांनी दिली.
मार्केट यार्डातील फळ व्यापारी सुबोध झेंडे यांनी लिलावात २१ किलो सीताफळांची खरेदी केली. एक किलो सीताफळांना २५१ रुपये दर मिळाले. या वेळी अडते अतुल रायकर, काका कदम, किरण रायकर, शेखर जगताप, सीताराम वाडकर, माउली आंबेकर, पांडुरंग सुपेकर उपस्थित होते.यंदा पाऊस लवकर सुरू झाला आहे. पावसामुळे सीताफळांची प्रतवारी चांगली राहणार आहे. यंदा सीताफळांची लागवडही मोठ्या प्रमाणावर झाली आहे, असे शेतकरी दादा काळे यांनी सांगितले.
Related
Articles
महाबळेश्वरमध्ये जोरदार पाऊस
20 Jun 2025
विद्यार्थिनीची इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या
20 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
14 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
18 Jun 2025
एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड; उड्डाण रोखले
16 Jun 2025
डीएनए चाचणीद्वारे पटली ४७ मृतदेहांची ओळख

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
दोस्ताना संपला
3
जंगले झपाट्याने नष्ट होत आहेत
4
ठेवींवरील व्याज घटणार
5
दिल्ली सरकार समोर आव्हाने जास्त
6
इस्रायलचा इराणवर हल्ला