E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गुन्हेगारी जगत
हवाई दलाचा गणवेश परिधान करणार्याला अटक
Wrutuja pandharpure
20 May 2025
लष्करी गुप्तचर विभागाची कारवाई
वडगावशेरी
: हवाई दलाचा गणवेश परिधान करणार्या तोतया वैमानिकाला पकडण्यास लष्करी गुप्तचर विभागाला यश आले आहे. या प्रकरणी खराडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून अटक केले आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गौरवकुमार दिनेशकुमार (वय २५, रा. वरद विनायक अपार्टमेंट, थिटे वस्ती, खराडी, मूळ रा. अलिगड, उत्तर प्रदेश) असे या अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.
खराडी पोलिस ठाण्याचे हवालदार रामदास पालवे यांनी खराडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी त्याचा घरातून दोन टी शर्ट, हवाई दलाचे बिल्ले (बॅज), शूज, जर्किन असा मुद्देमाल जप्त केला. हवाई दलाचा गणवेश त्याने महिनाभरापूर्वी जाळून टाकल्याची माहिती दिली आहे. हवाई दलातील जवानांसारखा गणवेश परिधान करत होता. तो एका उपाहारगृहात काम करत असल्याची माहिती लष्करी गुप्तचर यंत्रणेला (मिलिटरी इंटलिजिन्स) मिळाली होती. तो नागरिकांच दिशाभूल करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानंतर गुप्तचर यंत्रणेतील अधिकार्यांनी पोलिसांच्या मदतीने सापळा लावून त्याला पकडले.विमानांचे छायाचित्र मोबाइलमध्ये आरोपी गौरवकुमार हा पुण्यात एकटा राहत होता. तो खराडी भागातील एका उपाहारगृहात काम करत होता. पोलिसांनी त्याच्या घरात छापा टाकला. त्याच्या घरातून एक ओळखपत्र जप्त करण्यात आले. त्याच्या मोबाइलमध्ये लढाऊ विमानांसोबत काढलेली छायाचित्रे आहेत.
Related
Articles
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
05 Jun 2025
भाषेचा अकारण वाद
08 Jun 2025
..तर बसपला ’अच्छे दिन’ येतील
06 Jun 2025
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव मिक्सरने उडवले; दोघांचा जागीच मृत्यू
02 Jun 2025
सात्विक-चिरागचा विजय; सिंधूचा पराभव
06 Jun 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
05 Jun 2025
भाषेचा अकारण वाद
08 Jun 2025
..तर बसपला ’अच्छे दिन’ येतील
06 Jun 2025
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव मिक्सरने उडवले; दोघांचा जागीच मृत्यू
02 Jun 2025
सात्विक-चिरागचा विजय; सिंधूचा पराभव
06 Jun 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
05 Jun 2025
भाषेचा अकारण वाद
08 Jun 2025
..तर बसपला ’अच्छे दिन’ येतील
06 Jun 2025
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव मिक्सरने उडवले; दोघांचा जागीच मृत्यू
02 Jun 2025
सात्विक-चिरागचा विजय; सिंधूचा पराभव
06 Jun 2025
नीलेश चव्हाण याला ३ जूनपर्यंत कोठडी
01 Jun 2025
व्हॉट्सऍप कट्टा
05 Jun 2025
भाषेचा अकारण वाद
08 Jun 2025
..तर बसपला ’अच्छे दिन’ येतील
06 Jun 2025
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर भरधाव मिक्सरने उडवले; दोघांचा जागीच मृत्यू
02 Jun 2025
सात्विक-चिरागचा विजय; सिंधूचा पराभव
06 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?