E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
मनोरंजन
अभिनेत्री नुसरत फारिया हिला अटक
Wrutuja pandharpure
20 May 2025
ढाका
: बांगलादेशचे संस्थापक मुजीबुर रहमान यांच्या जीवनावर आधारित चित्रपटात माजी पंतप्रधान शेख हसीना यांची भूमिका साकारणार्या अभिनेत्री नुसरत फारियाला अटक करण्यात आली आहे. रविवारी बांगलादेशची राजधानी ढाका येथील शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर तिला खुनाच्या प्रयत्नाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
जुलै २०२४ मध्ये शेख हसीना यांच्या सरकारविरोधात मोठे आंदोलन उसळले होते. याच आंदोलनाशी संबंधित एका विद्यार्थ्याच्या हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप नुसरतसह १७ जणांवर आहे. या प्रकरणातच तिला परदेशी जाण्यापूर्वी विमानतळावर अटक करण्यात आले. ती थायलंडला निघाली होती. ढाका येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर मायग्रेशन करण्याआधीच्या चेकपॉइंटवर तिला रोखण्यात आले. पोलिसांनी तिच्याविरोधात अटक वॉरंटही जारी केले होते.
Related
Articles
महावितरणतर्फे आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे आयोजन
03 Jun 2025
पोलंडच्या अध्यक्षपदी कॅरोल नौरोकी
03 Jun 2025
दक्षिण पुणे भाजप जिल्हाध्यक्षपदी शेखर वढणे
01 Jun 2025
कसदार विनोद निर्मितीसाठी सहिष्णू वातावरण गरजेचे
03 Jun 2025
महापालिकेच्या जलतरण तलावाच्या खासगीकरणाचा सपाटा
05 Jun 2025
व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या दरात २४ रुपयांनी कपात
02 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
4
ठाण्यात एटीएसचे छापे
5
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
6
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?