E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
बिलावल भुट्टो जागतिक स्तरावर मांडणार पाकिस्तानची बाजू
Samruddhi Dhayagude
19 May 2025
इस्लामाबाद : जागतिक पातळीवर पाकिस्तानी दहशतवादाचा बुरखा फाडण्यासाठी भारताने ७ शिष्टमंडळे तयार करताच पाकिस्तान सरकारनेही आता ही जबाबदारी माजी परराष्ट्र मंत्री बिलावल भुट्टो यांच्यावर सोपवली आहे. भुट्टो जागतिक स्तरावर पाकिस्तानची बाजू मांडतील.
पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी शनिवारी बिलावल यांच्याशी संपर्क साधला. भारतासोबतच्या अलिकडच्या तणावाबाबत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर शांततेसाठी पाकिस्तानची बाजू मांडण्यासाठी एका शिष्टमंडळाचे नेतृत्व करण्याची विनंती केली. बिलावल यांनी ही जबाबदारी स्वीकारली आहे. पाकिस्तानचे शांतीदूत म्हणून विविध देशांत जाऊन ते पाकिस्तानची बाजू मांडणार आहेत.
यासंदर्भात बिलावल भुट्टो म्हणाले, जबाबदारी स्वीकारून मला पाकिस्तानची सेवा करण्याचा सन्मान मिळतो. हा काळ कठीण आहे; पण शांततेसाठी आमचा प्रयत्न चालू राहील. अनेकदा चुकीची माहिती आणि फसव्या दाव्यांसाठी ओळखल्या जाणार्या पाकिस्तानकडून जगाला नेमके काय सांगितले जाणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
शहबाज-एर्दोगान यांच्यात काश्मीर मुद्द्यावर चर्चा
तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यीप एर्दोगान यांनी शनिवारी काश्मीर मुद्द्यावर शहबाज शरीफ यांची भेट घेतली. त्यावेळी एर्दोगान यांनी शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
Related
Articles
बाजारात हिमालयातील फळांना मागणी
03 Jun 2025
हार्दिक पांड्याने जॉनी बेअरस्टोसाठी गायले गाणे
02 Jun 2025
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय शस्त्रास्त्रांना मोठी मागणी
04 Jun 2025
देशहितासाठी काम करणे पक्षविरोधी कसे?
06 Jun 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
डॉ. तावरेसह समन्वयकांची होणार एकत्रित चौकशी
06 Jun 2025
बाजारात हिमालयातील फळांना मागणी
03 Jun 2025
हार्दिक पांड्याने जॉनी बेअरस्टोसाठी गायले गाणे
02 Jun 2025
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय शस्त्रास्त्रांना मोठी मागणी
04 Jun 2025
देशहितासाठी काम करणे पक्षविरोधी कसे?
06 Jun 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
डॉ. तावरेसह समन्वयकांची होणार एकत्रित चौकशी
06 Jun 2025
बाजारात हिमालयातील फळांना मागणी
03 Jun 2025
हार्दिक पांड्याने जॉनी बेअरस्टोसाठी गायले गाणे
02 Jun 2025
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय शस्त्रास्त्रांना मोठी मागणी
04 Jun 2025
देशहितासाठी काम करणे पक्षविरोधी कसे?
06 Jun 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
डॉ. तावरेसह समन्वयकांची होणार एकत्रित चौकशी
06 Jun 2025
बाजारात हिमालयातील फळांना मागणी
03 Jun 2025
हार्दिक पांड्याने जॉनी बेअरस्टोसाठी गायले गाणे
02 Jun 2025
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय शस्त्रास्त्रांना मोठी मागणी
04 Jun 2025
देशहितासाठी काम करणे पक्षविरोधी कसे?
06 Jun 2025
जीएसटीचे संकलन दोन लाख कोटींवर
02 Jun 2025
डॉ. तावरेसह समन्वयकांची होणार एकत्रित चौकशी
06 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?