E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
देश
सूड नव्हता.. तो न्याय होता
Samruddhi Dhayagude
19 May 2025
भारतीय लष्कराकडून चित्रफित प्रसारित
नवी दिल्ली : भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूरबाबतची एक दृकश्राव्य चित्रफित प्रसारित केली आहे. त्यात पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानवरचा सूड नव्हता तर तो निष्पाप नागरिकांना दिलेला न्याय होता, असे म्हटले आहे.
लष्कराच्या पश्चिम कमांडने या चित्रफितीत पाकिस्तानवर केलेल्या आक्रमक कारवाईची झलक दाखविली आहे. संघर्षबंदीचे उल्लंघन करणार्या पाकिस्तानला धडा शिकविला याचे दर्शन घडवले आहे. त्यामध्ये पाकिस्तानी चौक्या तोफा आणि छोट्या शस्त्रांनी कशा उडविल्या हे दाखवले आहे. तसेच नागरिकांसोबत जवानांनी घुसखोरीचा डावही हाणून पाडला होता. तसेच आक्रमक हल्ला चढवून पाकिस्तानी सैनिकांना चौक्या सोडायला भाग पाडल्याची दृश्ये त्यात दाखविली आहेत.
Related
Articles
समृद्धीप्रमाणे शक्तीपीठही वेळेत पूर्ण करु : मुख्यमंत्री
06 Jun 2025
कोको गॉफला विजेतेपद
09 Jun 2025
तीन दिवसांत सात नक्षलवादी ठार
08 Jun 2025
पुणे वॉरियर्सचा सलग दुसरा विजय
09 Jun 2025
अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या वेळापत्रकात वारंवार बदल; विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम
10 Jun 2025
आयसीसी टी-२० क्रमवारीत यशस्वी जैस्वालची मोठी झेप
05 Jun 2025

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
3
शिक्षण प्रक्रियेत संवाद हरवला
4
पाकिस्तानला आठ तासांत गुडघ्यावर आणले : चौहान
5
महायुद्धाची चाहूल (अग्रलेख)
6
नीलेश चव्हाण याचा कोठडीतील मुक्काम वाढला