E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
तुर्कीच्या विमान कंपनीचे भारत कापणार पंख
Samruddhi Dhayagude
17 May 2025
नवी दिल्ली : भारत आणि पाकिस्तान संंघर्षावेळी पाकिस्तानला ड्रोन देणार्या तुर्कीला आता भारत सरकार दणका देणार आहे. त्या अंतर्गत दोन भारतीय विमान कंपन्यांसोबत भागीदारी करुन पैसा लाटणार्या तुर्कीच्या विमान कंपनीला तडाखा देण्याचा विचार सरकारने केला आहे.
भारताने ऑपरेशन सिंदूर राबविले. त्यावेळी तुर्कीने शेकडो ड्रोन आणि लष्करी कर्मचारी पाठवून पाकिस्तानला तांत्रिक आणि धोरणात्मक मदत केली होती. त्यामुळे पाकिस्तानसोबतच आता तुर्कीस्तानविरोधात देखील भारतात संतापाची लाट उसळली आहे. त्यामुळे तुर्कीविरोधात भारताने आक्रमक पाऊल उचलण्यास सुरुवात केली आहे. भारतात तुर्कस्तानी एअरलाइन्सवरही गंडांतर येण्याची शक्यता आहे. विमानतळावर ग्राउंड सपोर्ट देणार्या कंपनीसोबतचे भारतातील करार रद्द करण्यात आले होते.
Related
Articles
पुण्यातील ४० हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल
07 Jun 2025
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
04 Jun 2025
तीन सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित
04 Jun 2025
घटस्फोटाच्या दहा वर्षानंतर मिळणार पत्नीसह मुलीला थकीत पोटगी
04 Jun 2025
निकाल ठरलेला खटला (अग्रलेख)
05 Jun 2025
कर्ज वसुलीत चीन सर्वात मोठा देश
02 Jun 2025
पुण्यातील ४० हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल
07 Jun 2025
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
04 Jun 2025
तीन सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित
04 Jun 2025
घटस्फोटाच्या दहा वर्षानंतर मिळणार पत्नीसह मुलीला थकीत पोटगी
04 Jun 2025
निकाल ठरलेला खटला (अग्रलेख)
05 Jun 2025
कर्ज वसुलीत चीन सर्वात मोठा देश
02 Jun 2025
पुण्यातील ४० हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल
07 Jun 2025
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
04 Jun 2025
तीन सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित
04 Jun 2025
घटस्फोटाच्या दहा वर्षानंतर मिळणार पत्नीसह मुलीला थकीत पोटगी
04 Jun 2025
निकाल ठरलेला खटला (अग्रलेख)
05 Jun 2025
कर्ज वसुलीत चीन सर्वात मोठा देश
02 Jun 2025
पुण्यातील ४० हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल
07 Jun 2025
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
04 Jun 2025
तीन सोसायट्यांचा पाणीपुरवठा खंडित
04 Jun 2025
घटस्फोटाच्या दहा वर्षानंतर मिळणार पत्नीसह मुलीला थकीत पोटगी
04 Jun 2025
निकाल ठरलेला खटला (अग्रलेख)
05 Jun 2025
कर्ज वसुलीत चीन सर्वात मोठा देश
02 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
4
ठाण्यात एटीएसचे छापे
5
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
6
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?