E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
गाय चक्क तिसर्या मजल्यावर!
Wrutuja pandharpure
17 May 2025
पुणे
: भटक्या श्वानांनी केलेल्या पाठलागामुळे घाबरलेली गाय एका वाड्याच्या तिसर्या मजल्यावर चढल्याची घटना शुक्रवारी सकाळी सहाच्या सुमारास रविवार पेठेमध्ये घडली.यावेळी स्थानिक नागरिकांनी या गाईला खाली आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, गाय खाली येत नसल्यामुळे नागरिकांनी अग्निशमन दलाशी संपर्क साधला. त्यानंतर, जवानांनी घटनास्थळी धाव घेत क्रेनच्या सहाय्याने तिला खाली उतरवले.
रविवार पेठेमध्ये काल सकाळी सहाच्या सुमारास रस्त्यावरुन जाणार्या गाईवरभटक्या श्वानांनी भुंकण्यास सुरूवात केली. त्यामुळे ती घाबरली आणि तेथून पळण्यास सुरूवात केली. ती दरवाजा उघड्या असलेल्या एका वाड्यात शिरली आणि लाकडी जिन्यावरून ती थेट तिसर्या मजल्यापर्यंत पोहोचली.दरम्यान, नागरिकांनी या गाईलाी जिन्यातून खाली आणण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र ती येत नसल्याचे लक्षात आल्यानंतर अग्निशमन दलाशी संपर्क साचधला. दलाच्या जवानांनी गाईला खाली उतरवण्याचे प्रयत्न सुरू केले. मात्र, ती खाली येत नसल्याचे लक्षात येताच, दलाने क्रेन आणि सेफ्टी बेल्टच्या साहाय्याने या गाईला खाली उतरवले, अशी माहिती अग्निशमन दलाच्या अधिकार्यांनी दिली.
Related
Articles
जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचे उद्घाटन
07 Jun 2025
पुण्यातील ४० हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल
07 Jun 2025
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील अश्वांचे अंकलीहून प्रस्थान
09 Jun 2025
लॉस एंजेलिसच्या रस्त्यावर संघर्ष
09 Jun 2025
पक्षबांधणीसाठी राहुल हरयानामध्ये
05 Jun 2025
शिवसृष्टीच्या तिसर्या टप्प्याचे आज भूमीपूजन
06 Jun 2025
जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचे उद्घाटन
07 Jun 2025
पुण्यातील ४० हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल
07 Jun 2025
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील अश्वांचे अंकलीहून प्रस्थान
09 Jun 2025
लॉस एंजेलिसच्या रस्त्यावर संघर्ष
09 Jun 2025
पक्षबांधणीसाठी राहुल हरयानामध्ये
05 Jun 2025
शिवसृष्टीच्या तिसर्या टप्प्याचे आज भूमीपूजन
06 Jun 2025
जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचे उद्घाटन
07 Jun 2025
पुण्यातील ४० हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल
07 Jun 2025
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील अश्वांचे अंकलीहून प्रस्थान
09 Jun 2025
लॉस एंजेलिसच्या रस्त्यावर संघर्ष
09 Jun 2025
पक्षबांधणीसाठी राहुल हरयानामध्ये
05 Jun 2025
शिवसृष्टीच्या तिसर्या टप्प्याचे आज भूमीपूजन
06 Jun 2025
जगातील सर्वात उंच चिनाब पुलाचे उद्घाटन
07 Jun 2025
पुण्यातील ४० हुल्लडबाजांवर गुन्हे दाखल
07 Jun 2025
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील अश्वांचे अंकलीहून प्रस्थान
09 Jun 2025
लॉस एंजेलिसच्या रस्त्यावर संघर्ष
09 Jun 2025
पक्षबांधणीसाठी राहुल हरयानामध्ये
05 Jun 2025
शिवसृष्टीच्या तिसर्या टप्प्याचे आज भूमीपूजन
06 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
4
छत्तीसगढमध्ये १६ नक्षलवादी शरण
5
मुंबईसह राज्यात पावसाने दाणादाण
6
अॅपल करणार भारतात गुंतवणूक