E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
विदेश
लॉस एंजेलिसच्या रस्त्यावर संघर्ष
Samruddhi Dhayagude
09 Jun 2025
बेकायदा स्थलांतरितांना लक्ष्य केल्यानंतर हिंसक निदर्शने
लॉस एंजेलिस : अमेरिकेत बेकायदा स्थलांतरितांच्या घरावर छापे घातल्यानंतर लॉस एंजेलिसमधील पॅरामाउंट येथे सरकारी कर्मचाऱ्यांविरुद्ध संघर्षाचा भडका उडाला असून, निदर्शनाला हिंसक वळण मिळाले. राज्यपाल गॅविन न्यूसॉम यांच्या आक्षेपाला डावलून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ‘कॅलिफोर्निया नॅशनल गार्ड’च्या सैनिकांना परिस्थिती हाताळण्यास सांगितले.
कागदपत्रे नसलेल्या बेकायदा स्थलांतरितांना अमेरिकेत सरकारकडून लक्ष्य केले जात आहे. स्थलांतरित विभागाच्या अधिकाऱ्यांनी शहरात विविध विभागांत शंभरहून अधिक जणांना अटक केल्यानंतर या ठिकाणी असंतोषाचे वातावरण होते. सरकारी कर्मचारी गृहसुरक्षा विभागाजवळ असताना निदर्शक या ठिकाणी आले आणि संघर्ष उडाला. गेल्या दोन दिवसांपासून या ठिकाणी संघर्ष सुरू आहे. निदर्शकांनी कारही पेटवल्याची घटना घडली. निदर्शकांनी गस्तीच्या पथकांवर दगडफेक केली. त्यांच्यावर अश्रुधुरांचा मारा केला.
‘व्हाइट हाऊस’ने परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सैनिक तैनात करण्याची घोषणा केली आहे. असे करून ट्रम्प या ठिकाणी तणाव वाढवत असल्याचे राज्यपाल न्यूसॉम यांनी म्हटले. सरकारी कृतींना हिंसेने उत्तर देऊन त्यांना आयती संधी देऊ नका, असे आवाहन राज्यपालांनी केले.संरक्षणमंत्री हेगसेट यांनी नजीकच्या नौसैनिकांना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे. हिंसा सुरूच राहिली, तर त्यांना पाचारण केले जाईल, असे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले आहे.
Related
Articles
वैभव सूर्यवंशीच्या ९० चेंडूत ठोकल्या १९० धावा
13 Jun 2025
शेअर बाजारात उसळी
17 Jun 2025
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
17 Jun 2025
डी.के. शिवकुमार यांच्या बंधूंना ईडीचे समन्स
18 Jun 2025
पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : सपकाळ
17 Jun 2025
तरूणाची हत्या करून पुरण्याचा प्रयत्न
14 Jun 2025
वैभव सूर्यवंशीच्या ९० चेंडूत ठोकल्या १९० धावा
13 Jun 2025
शेअर बाजारात उसळी
17 Jun 2025
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
17 Jun 2025
डी.के. शिवकुमार यांच्या बंधूंना ईडीचे समन्स
18 Jun 2025
पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : सपकाळ
17 Jun 2025
तरूणाची हत्या करून पुरण्याचा प्रयत्न
14 Jun 2025
वैभव सूर्यवंशीच्या ९० चेंडूत ठोकल्या १९० धावा
13 Jun 2025
शेअर बाजारात उसळी
17 Jun 2025
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
17 Jun 2025
डी.के. शिवकुमार यांच्या बंधूंना ईडीचे समन्स
18 Jun 2025
पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : सपकाळ
17 Jun 2025
तरूणाची हत्या करून पुरण्याचा प्रयत्न
14 Jun 2025
वैभव सूर्यवंशीच्या ९० चेंडूत ठोकल्या १९० धावा
13 Jun 2025
शेअर बाजारात उसळी
17 Jun 2025
भारतातील सर्वात महागडा विमान अपघात?
17 Jun 2025
डी.के. शिवकुमार यांच्या बंधूंना ईडीचे समन्स
18 Jun 2025
पूल दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी करा : सपकाळ
17 Jun 2025
तरूणाची हत्या करून पुरण्याचा प्रयत्न
14 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याच्या सूचना
2
वाचक लिहितात
3
व्हॉट्सऍप कट्टा
4
शशांकला शनिवारपर्यंत पोलिस कोठडी
5
ट्रम्पविरोधी वक्तव्यांचा मस्क यांना पश्चाताप
6
हवाई प्रवाशांवर काळाचा घाला !