E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
लिंबाच्या दरात ५०० ते ६०० रूपयांनी घट
Wrutuja pandharpure
16 May 2025
मार्केटयार्डात कच्च्या लिंबाची आवक; मागणी घटली
पुणे
: मार्केट यार्डात कच्च्या आणि अपरिपक्व लिंबाची आवक वाढली आहे. उन्हाळ्यामुळे लिंबाला मागणी आहे. परिणामी, भाव जास्त मिळत होते. त्यामुळे वेळे आधीच तोडणी करून शेतकरी माल बाजारात पाठवत आहेत. त्यामुळे कच्च्या लिंबाकडे ग्राहकांनी पाठ फिरविली आहे. त्यातच आता पावसाला सुरूवात झाली आहे. त्याचा फटकाही मागणीला बसत आहे. त्यामुळे आठवडाभरात लिंबाच्या भावात गोणीमागे ५०० ते ६०० रुपयांनी घट झाली असल्याची माहिती व्यापारी रोहन जाधव यांनी दिली.
बाजारात रोज सुमारे २ ते अडीच हजार गोणी लिंबाची आवक होत आहे. सोलापूर आणि अहिल्यानगर जिल्ह्यातून ही आवक होत आहे. काही दिवसांपूर्वी स्थानिक भागातून आवक घटल्यानंतर चेन्नई आणि हैदराबाद येथून आवक सुरू झाली होती. ही आवकही आता घटली आहे. त्या भागातून रोज अवघी २०० ते ३०० गोणी आवक होत आहे. या पार्श्वभूमीवा स्थानिक भागातील शेतकर्यांकडून वेळेआधीच तोडणी करून हिरव्या रंगाचे कच्चे लिंबू बाजारात पाठविण्यात येत आहेत. या लिंबाला नेहमीपेक्षा कमी भाव मिळत आहे. सध्या बाजारात लिंबाच्या गोणीला दर्जानुसार २०० ते १ हजार रुपये भाव मिळत आहे. गोणीमध्ये १८ ते २० किलो माल असतो. मागणी घटल्यास भावात आणखी घट होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
कच्च्या लिंबाची तोडणी करू नका
जून, जुलै महिन्यात परिपक्व होणार्या लिंबाची तोडणी आताच होत आहे. या लिंबाला बाजारात कमी मागणी आहे. आता लिंबाची तोडणी झाल्यास पुढील महिना ते दोन महिन्याच्या कालावधीत लिंबाचा तुटवडा निर्माण होण्याची शक्यता आहे. दर्जाहिन लिंबाला भावही मिळत नाही. त्यामुळे शेतकर्यांनी वेळेआधी लिंबाची तोडणी करू नये.
- रोहन जाधव, लिंबाचे व्यापारी मार्केट यार्ड
Related
Articles
९९ व्या साहित्य संमेलनाचे स्थळ रविवारी ठरणार
06 Jun 2025
केवळ ‘आयएसआय’च दहशतवादी हल्ले रोखू शकते
05 Jun 2025
मिझोराममध्ये दहा दिवसांत पावसाने घेतले पाच बळी
04 Jun 2025
सासूचा खून करणार्या सुनेला जन्मठेप
04 Jun 2025
चार कोटी खर्च केलेल्या अॅथलेटिक ट्रॅकवर स्टेपलर पिनांचा वापर
07 Jun 2025
फळ भाज्यांच्या दराने ओलांडली शंभरी
05 Jun 2025
९९ व्या साहित्य संमेलनाचे स्थळ रविवारी ठरणार
06 Jun 2025
केवळ ‘आयएसआय’च दहशतवादी हल्ले रोखू शकते
05 Jun 2025
मिझोराममध्ये दहा दिवसांत पावसाने घेतले पाच बळी
04 Jun 2025
सासूचा खून करणार्या सुनेला जन्मठेप
04 Jun 2025
चार कोटी खर्च केलेल्या अॅथलेटिक ट्रॅकवर स्टेपलर पिनांचा वापर
07 Jun 2025
फळ भाज्यांच्या दराने ओलांडली शंभरी
05 Jun 2025
९९ व्या साहित्य संमेलनाचे स्थळ रविवारी ठरणार
06 Jun 2025
केवळ ‘आयएसआय’च दहशतवादी हल्ले रोखू शकते
05 Jun 2025
मिझोराममध्ये दहा दिवसांत पावसाने घेतले पाच बळी
04 Jun 2025
सासूचा खून करणार्या सुनेला जन्मठेप
04 Jun 2025
चार कोटी खर्च केलेल्या अॅथलेटिक ट्रॅकवर स्टेपलर पिनांचा वापर
07 Jun 2025
फळ भाज्यांच्या दराने ओलांडली शंभरी
05 Jun 2025
९९ व्या साहित्य संमेलनाचे स्थळ रविवारी ठरणार
06 Jun 2025
केवळ ‘आयएसआय’च दहशतवादी हल्ले रोखू शकते
05 Jun 2025
मिझोराममध्ये दहा दिवसांत पावसाने घेतले पाच बळी
04 Jun 2025
सासूचा खून करणार्या सुनेला जन्मठेप
04 Jun 2025
चार कोटी खर्च केलेल्या अॅथलेटिक ट्रॅकवर स्टेपलर पिनांचा वापर
07 Jun 2025
फळ भाज्यांच्या दराने ओलांडली शंभरी
05 Jun 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
4
ठाण्यात एटीएसचे छापे
5
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
6
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?