E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
पुण्यात फिरणारी अवजड वाहने आणि खासगी बस जप्त करा
Wrutuja pandharpure
16 May 2025
पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे आदेश
पुणे
: शहरात अवजड वाहने आणि खासगी बसेसला दिवसा बंदी घालण्यात आली आहे. मात्र, अवजड वाहने आणि खासगी बसचालकांकडून वारंवार वाहतूक नियमांचे उल्लंघन होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे, आता अशा प्रकरणांमध्ये आता थेट वाहन जप्तीची कारवाई करा, असे आदेश पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी बुधवारी दिले. तसेच, वाहतूक पोलिसांची कारवाई अपुरी पडत असल्याची नाराजी त्यांनी व्यक्त केली.
वाहतूक पोलिस प्रशिक्षणाच्या सांगता समारंभात पोलीस आयुक्त अमितेशकुमार बोलत होते. सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त मनोज पाटील, पोलीस उपायुक्त अमोल झेंडे, डॉ. राजकुमार शिंदे, अजय अग्रवाल, शशिकांत पाटील, अनिल पंतोजी, प्रकाश जाधव, महादेव गावडे, अशोक शिंदे, सुरेंद्र देशमुख, मंजिरी गोखले, उर्मिला दीक्षित आदी यावेळी उपस्थित होते.
अमितेश कुमार म्हणाले, शहरात अवजड वाहनांमुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत. अनेकांना प्राण गमवावा लागत आहे. खुनाच्या घटनांपेक्षाही अपघातातील मृतांची संख्या अधिक आहे. रस्ते अपघात हे खुनाच्या गुन्ह्यांपेक्षाही गंभीर असल्याचे आम्ही मानतो. त्यामुळे अवजड वाहतुकीवर अनेक निर्बंध घातले आहेत. मात्र, दंडात्मक कारवाई करुन देखील सर्रास ही वाहने शहरात फिरताना दिसतात. या कारवाईबाबत मी नाराज आहे.
शहरात डंपर, खासगी बसचालकांकडून सातत्याने नियमभंग केले जात असतील तर, त्यांची वाहने जप्त करा, असे पोलीस आयुक्तांनी वाहतूक पोलीस अंमलदारांना सांगितले. पुणे वाहतूक शाखेतील अधिकारी व अंमलदारांना २३ फेब्रुवारी ते १० मे या तीन महिन्यांच्या कालावधीत एकूण १८ सत्रांत विविध तज्ञांद्वारे प्रशिक्षण देण्यात आले. त्याचा सांगता समारंभ बुधवारी झाला.
Related
Articles
भारतीय महिला फलंदाज स्मृती मंधाना हिने घेतले केसरीवाडा गणपती बाप्पाचे दर्शन
05 Jun 2025
क्रिकेटपटू सचित्रा सेनानायकेवर सामना निश्चितीचे आरोप
06 Jun 2025
राज ठाकरे यांचे शिवतीर्थ आमच्यासाठी दुसरे घर
07 Jun 2025
बार्टीच्या विद्यार्थ्यांचे ’जेईई’त यश
06 Jun 2025
माणमध्ये अवैध धंदे जोमात; पोलिस यंत्रणा कोमात
06 Jun 2025
व्हिसा रद्दच्या निर्णयाविरोधात पाकिस्तानी नागरिकाची सर्वोच्च न्यायालयात धाव

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
विमा महामंडळाचा विक्रम
3
‘अवेळी’ पावसाचा फायदा
4
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
5
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
6
नक्षलवादाच्या अखेरच्या घटका?