E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
कसोटी क्रमवारीत रवींद्र जडेजा अव्वल
Wrutuja pandharpure
16 May 2025
मुंबई
: विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या कसोटीतील निवृत्तीची चर्चा रंगत असताना भारताचा रवींद्र जडेजा याने या क्रिकेट प्रकारात मोठा पराक्रम करून दाखवत नव्या विक्रमाची नोंद केली आहे. सध्याच्या घडीला रवींद्र जडेजा आयपीएलमध्ये व्यग्र आहे. तो चेन्नई सुपर किंग्जच्या ताफ्यातून खेळताना दिसतो. मग कसोटीत त्याने कसा विक्रम नोंदवला असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. आयपीएल खेळत असताना रवींद्र जडेजा कसोटीत मोठा डाव कसा साधला. आयसीसीच्या कसोटी क्रमवारीत रवींद्र जडेजाने अव्वलस्थान कायम राखले आहे. नव्या क्रमवारीत खेळाडूंच्या यादीत तो अव्वल स्थानावर आहे. यासह सर्वाधिक काळ अव्वल राहण्याचा खास विक्रम त्याच्या नावे झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नुकत्याच जाहीर केलेल्या नव्या कसोटी क्रमवारीत रवींद्र जडेजा ४०० रेटिंग गुणांसह अव्वल स्थानी विराजमान आहे.
रवींद्र जडेजा ९ मार्च २०२२ रोजी वेस्टइंडीजच्या जेसन होल्डरला मागे टाकत कसोटी क्रमवारीतील अव्वल अष्टपैलू खेळाडू ठरला होता. मागील ३८ महिन्यांपासून जडेजाने आपली बादशाहत कायम ठेवण्यात यश मिळवली. २०१७ मध्ये पहिल्यांदा तो कसोटी क्रमवारीत अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वलस्थानी पोहचला होता. पण त्यावेळी फक्त आठवडाभरच तो नंबर वन राहिला. पण आता तब्बल ११५२ दिवस तो आपले अव्वल स्थान टिकवून आहे.
कसोटी क्रमवारीतील अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत जडेजा पाठोपाठ बांगलादेशाचा मेहदी हसन मिराज ३२७ रेटिंग गुणांसह दुसर्या स्थानावर आहे. त्याने मार्को यान्सेन (२९४ रेटिंग गुण) याला मागे टाकले आहे.ऑस्ट्रेलियन कर्णधार पॅट कमिन्स या यादीत चौथ्या क्रमांकावर असून शाकिब अल हसन टॉप ५ मध्ये आहे. जडेजा वगळता अन्य कोणताही भारतीय अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत अव्वल १० मध्ये दिसत नाही. अक्षर पटेल १२ व्या स्थानावर दिसतो.
Related
Articles
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकावर पुष्पवृष्टी
07 Jun 2025
गोवा काँग्रेसच्या फलकातून खर्गे यांचे छायाचित्र गायब
03 Jun 2025
आंदोलन चिरडण्यासाठी हसीनांकडून चिथावणी
02 Jun 2025
शिवसृष्टी पाहण्यासाठी शुक्रवारपासून ऑनलाईन नोंदणी
04 Jun 2025
वडगावशेरीत गुटखा, तंबाखू, सिगारेटची होळी
01 Jun 2025
महावितरणतर्फे आंतरपरिमंडलीय नाट्यस्पर्धेचे आयोजन

3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
आठवडाभरापासून मान्सून स्थिर
2
प्रश्न अनुत्तरीतच! (अग्रलेख)
3
कोरोना रुग्ण संख्या अडीच हजारांवर
4
ठाण्यात एटीएसचे छापे
5
नाट्यगृहात उंदरांना पकडण्यासाठी महापालिकेने लावले पिंजरे
6
सिंधूदेश चळवळ नेमकी काय आहे?